महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा ! येलो अलर्ट लागलेला 17 जिल्हे जाणून घ्या. Havaman Rain updates

Havaman Rain updates:भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेंकडून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अलर्ट मध्ये रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग,पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर घटमाथा, छत्रपती संभाजी नगर, जालना ,परभणी ,हिंगोली ,नांदेड, नागपूर ,वर्धा ,गोंदिया ,भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्याचा समावेश आहे.

Havaman Rain updates
Havaman Rain updates

नागरिकांना सतर्कतेचा अहवाल Havaman Rain updates

हवामान खातेने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला असून आवश्यक प्रवास काढावा असे आवाहन करण्यात आलेले विशेष घाटमाथा आणि डोंगराळ भागातून भुरखलनाचा धोका असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना काळजी घेणे गरजेचे आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओढवून वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षेचे प्रधान घ्यावे. असा इशाराही देण्यात आलेला आहे .

प्रशासनाच्या उच्चस्तरीय बंदोबस्त Havaman Rain updates

प्रशासनाने सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये यंत्रणा उच्चारित या सतर्कतेवर ठेवलेले आहे . आपत्कालीन परिस्थितीला तोंड येण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पदक आणि राज्य आपत्ती प्रतिसाद पदक सज्ज ठेवण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन बचाव पदके आणि आरोग्य विभागालाही सतर्क अलर्टवर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे.

हवामान बदलाचा परिणाम Havaman Rain updates

तज्ञाच्या मते हवामान बदल आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची पट्टी यामुळे राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, जनजीवनावर त्यांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील पाणी साचणे शहरांमध्ये वाहतूक कोंडी आणि दरी कोसळण्याच्या घटका भीती आहे .

निष्कर्ष Havaman Rain updates

सर्व महाराष्ट्र हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षा घेताच नागरिकांनी सातारकर आणि प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे काळाची गरज आहे. पावसामुळे शेतीला काही प्रमाणात मदत होईल,पण सुरक्षितेकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *