Havaman Andaj Today : मान्सून अवकाळी पावसाची शक्यता मुंबई, ठाणे, पालघर ,रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, नंदुरबार ,धुळे, जळगाव ,नाशिक ,नगर, पुणे ,सातारा ,सांगली ,कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्यांमध्ये मध्यम अवकाळी पावसाची शक्यता 26 मे पर्यंत आहे. तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार Havaman Andaj Today
अरबी समुद्र कर्नाटक किनारपट्टी समोर तयार झाला हवेचा कमी दाबामुळे आवर्ती चक्र वाऱ्याची निर्मिती करता व उत्तरेकडे होणारे मार्गक्रमण अवकाळी पावसाची जोरदार शक्यता. महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता 31 मे पर्यंत आहे
अवकाळी पावसाच्या जोरावर पेरणी कशी करावी. Havaman Andaj Today
अवकाळी पावसाची स्थिती सध्या चांगली वाटते. महाराष्ट्रात सध्या मान्सूनचे आगमन वातावरणाची स्थिती व मान्सून पावसाच्या ओलीवर खोली ठरवते. महाराष्ट्रात पावसामुळे केवळ पेरणीच्या मशागती विचार व्हावा असे वाटते. परंतु कपाशी व टोमॅटो लागवडी इच्छुक शेतकऱ्यांनी एखाद्या दोन संचिनच्या पाण्याची व्यवस्था करूनच पेरणीची लागवड करावी. येत्या तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता आहे.महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण