पुढील चार दिवस अति मुसळधार पाऊस इशारा या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार! Havaman Andaj

Havaman Andaj :महाराष्ट्र राज्यातील हवामानाबाबत तज्ञांनी सांगितले,पुढील चार दिवसांसाठी 11 ऑक्टोंबर 2025 महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवलेला आहे. या चार दिवसात पुढील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे .काही भागात वामन कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Havaman Andaj
Havaman Andaj

जानकारी दिलेल्या माहितीनुसार राज्यात1010 इतका आधी कावेचा दाब वाढणार आहे. हवेचा दाब असलेल्या साधारणपणे पावसाची शक्यता कमी होते.याच कारणांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण असले, तरी बराच काळ सूर्यप्रकाश राहील.किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाल्यामुळे सकाळचे वातावरण थंड जाणवेल.

विभागांनुसार पुढील चार दिवसाचा पावसाचा अंदाज Havaman Andaj

पुढील चार दिवस आठ ते 11 ऑक्टोंबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याची सविस्तर माहिती पहा. सिंधुदुर्ग,रत्नागिरी,ठाणे, पालघर ,रायगड पाच ते दहा मिलिमीटर.

दक्षिण पश्चिम महाराष्ट्र Havaman Andaj

या भागातील का ते मध्यम पावसाचे प्रमाण दिसून येते. कोल्हापूर,सांगली ,सातारा पाच ते वीस मिलिमीट. मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूर पुणे अहमदनगर तीन ते दहा मिलिमीटर हलका पावसाची शक्यता.

उत्तर महाराष्ट्रHavaman Andaj

उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अलका पावसाचा अंदाज

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तीन ते दहा मिलिमीटर पावसाची शक्यता.

विदर्भ विभागHavaman Andaj

विदर्भात पावसाची शक्यता फारच कमी आहे . पश्चिम विदर्भ एक ते दोन मिलिमीटर पश्चिम व माध्यम विदर्भ केवळ एक मिलिमीटर.

निष्कर्ष Havaman Andaj

एकूणच आठ ते 10 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोरदार कमी अंदाज राहील. बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील. तसेच तापमानात घट झाल्याने सकाळच्या वेळी हवामानात सुखद आणि थंड राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *