Havaman andaj:हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केलेला आहे. अंदाजानुसार महाराष्ट्राचे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. येत्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा अंदाज मुख्य शेतकऱ्यांसाठी पेरणी आणि काढणीच्या कामाचे नियोजन करण्यासाठी दिला आहे. जेणेकरून संभाव्य नुकसानी पासून बचावा करता येईल. या अंदाजानुसार, 13 सप्टेंबर नंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा प्रमाण लक्षणीय रीत्या वाढणार आहे.

विभागानुसार हवामानाची सद्यस्थिती आणि अंदाज Havaman andaj
.उत्तर महाराष्ट्र नांदुरबार धुळे नाशिक जळगाव मुंबई आणि इगतपूर13 सप्टेंबर पर्यंत हवामान स्वच्छ राहील आणि चांगला सूर्यप्रकाश असेल.या भागातील शेतकऱ्यांना आपली कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र (सोलापूर ,सांगली सातारा आणि पुणे):13ते18 सप्टेंबर दरम्यान जोरदार ते अति जोरदार पाऊस अपेक्षित आहे.पुणे जिल्ह्यासाठी या कालावधी पुणे आणि आसपासच्या परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात विशेष सूचना:Havaman andaj
. 13 ते 18 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज असल्याने ज्वारीचे पेरणी सध्या थांबवावी.लातूर जिल्हा: 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पाडण्याची शक्यता आहे.नांदेड जिल्हा: 11 सप्टेंबर पासून पावसाची सुरुवात होईल .यवतमाळ जिल्हा: 9 सप्टेंबरच्या रात्रीपासूनच अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागेल.
नद्या आणि धरणावर परिणाम Havaman andaj
. या जोरदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात नद्या आणि धरणाचा पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.जोरदार पाऊस पडला, तर धरणा मधून पाणी सोडले जाऊ शकते.ज्यामुळे नद्या दुथडी भरून वाहतील आणि काही ठिकाणी पूर सदृश्य तिथी निर्माण होऊ शकते . विशेष त: सोलापूर आणि लातूर येथील नद्यांच्या आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी आणि राहीवाषिनी सतर्क रावे असे सूचत केले आहे.मांजरा धरणाच्या पाणी पातळीतही वाढवण्याची अंदाज आहे.
इतर जिल्ह्यांसाठी अंदाज:Havaman andaj
14 ते 18 सप्टेंबर या काळात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचे एक मोठे सत्र सुरू होईल.विदर्भ ,बुलढाणा,अमरावती, वाशिम, हिंगोली , संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला:Havaman andaj
या हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी आणि आवश्यक खबरदारी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.