Havaman Andaj: पंजाबराव डख यांनी सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहील. किती पाऊस आणि किती उघडीप राहील.याबाबत सविस्तर अंदाज व्यक्त केलेला आहे.पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज सविस्तर पाहूया.

रविवार 7 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण कोकण विदर्भात खानदेश,नाशिक जिल्ह्यात व संपूर्ण सह्याद्री गाठ माथ्यावर मध्य ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
विशेष :म्हणजे मुंबई, ठाणे ,पालघर, रायगड, नाशिक ,धुळे ,नंदुरबार,जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, अमरावती, अकोला,बुलढाणा, नागपूर,भंडारा ,गोंदिया ,गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात संपूर्ण सह्याद्री घाट माथ्यावर पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.
या तारखेपासून पावसाची उघडी पंजाबराव Havaman Andaj
सोमवार 8 सप्टेंबर शुक्रवारी दिनांक 12 सप्टेंबर चा पाच दिवसांपूर्वी विदर्भ घाटमाथ्यावर मुंबई संपूर्ण कोकण उर्वरित महाराष्ट्रात उगडीपची शक्यता.
या तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता Havaman Andaj
शनिवार दिनांक 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान चा आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी लागू शकणार आहे. त्यामुळे हवामान अंदाज पाहून शेतीची कामे पूर्ण करा.