सप्टेंबर महिन्याच्या दोन-चार दिवसातच सोन्याचा दरात मोठे बदल सोने खरेदीसाठी नवीन दर जाहीर! Gold silver price

Gold silver price:चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी सोन्याच्या हॉलमार्किंग प्रमाणेच आता चार सप्टेंबर पासून चांदीच्या वस्तूंनाही हॉलमार्केटिंग चा नवीन नियम लागू झालेला आहे.भारतात सरकारने उचललेल्या या पावलांमुळे ग्राहकांची होणारे फसवणूक थांबणार आहे. चांदीचे शुद्धतेच्या शंभर टक्के हमी मिळणार आहे.

Gold silver price
Gold silver price

चांदीच्या हॉल मार्केटिंग म्हणजेच काय?Gold silver price

हॉलमार्केटिंग ही एक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे मौल्यवान धातूंची शुद्धता आणि प्रामाणिक केली जाते.भारतात ही जबाबदारी भारतीय मानक् ब्यूरो कडे आहे. हॉलमार्किंग हे एक प्रकारचे सरकारी प्रमाणपत्र आहे.ज्यात तुमच्या दागिन्यांची शुद्धता सिद्ध करता येते. या नवीन नियमानुसार आता चांदीच्या दागिन्यांवर सोन्याप्रमाणेच एक विशिष्ट चिन्ह असेल जे त्यांची शुद्धता दर्शवते.

खरे हॉलमार्क असलेले चांदीचे दागिने कसे ओळखले जातात .Gold silver price

ज्याप्रमाणे सोन्याच्या दागिन्यावरती महत्त्वाचे गुण असतात. त्याचप्रमाणे चांदीच्या हॉलमार्किंग वरती तीन गुण असतात. बी आय एस लोगो: हा एक त्रिकोणी आकार असलेल्या लोगो आहे .हे चिन्ह सरकारच्या शुद्धतेचे अधिकृत आम्ही दर्शवते शुद्धता श्रेणी: हे अंक चांदीचे शुद्धता आहे. हे सांगताना सरकार चांदीच्या 800 ते 835 900 925 970 आणि 990 असे सहा शुद्धतेचे ग्रेट निश्चित केलेले जातात.

एच यूआयडी क्रमांक: हा सांग की अल्फान्यूमेरी कोड आहे. जो प्रत्येक दागिन्यांसाठी ओळखला जातो. या कोर्ट द्वारे तुम्ही दागिन्यांची संपूर्ण माहिती मिळू शकता.

सध्या हा नियम ऐच्छिक असला ,तरीही सोन्याच्या हॉलमार्किंग प्रमाणे तो भविष्यात अनिवार्य होण्याची शक्यता आहे.सोन्यासाठी हा नियम १ एप्रिल 2024 पासून बंधनकारक करण्यात आलेला असून ,चांदीच्या दागिन्यांची पारख आता अधिक सोपे आणि विश्वासार्थ होईल.ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल. त्यांना योग्य किमती सुद्धा चांदी मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *