Gold silver price:तुम्ही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल ,तर तुमच्यासाठी शहरातील दर जाणून घ्या.

बाजार सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले.सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत .असल्याचे ग्राहकांच्या खिशाला मोठी जड लागलेली आहे. अशाच आज एक सप्टेंबर 2025 रोजी भारतीय बाजार सोन्याच्या दरात ग्रंथ श्रेणी नंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झालेला पाहायला मिळालेला आहे .चला तर जाणून घेऊया सोन्याचे दर.
देशाचा सोन्या-चांदीचे नेमके दर काय असणार आहे.Gold silver price
आज एक सप्टेंबर 2025 रोजी देशात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 104,090 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची दहा ग्रॅम सोन्याचा दर 95,416 रुपये आहे.तर एक किलो चांदीचा दर 121,450 आहे.याशिवाय १० ग्राम चांदीचा दर 1,215 रुपये आहे. उत्पादन शुल्क राज्यात कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचा दागिन्यांच्या किमतीत भारतभर बदलात. याच बरोबरच तुमच्या शहरात नेमके कायदर आहे जाणून घ्या.
मुंबई, पुणे ,नागपूर, नाशिक या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 95,251 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 103,910 प्रति दहा ग्रॅम आहे या सर्व शहरांमध्ये सारखेच दर आहे.
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते, की तुम्हाला 22 कॅरेट सोन्याचे खरेदी करायची आहे. की 24 कॅरेट त्यामुळे तुम्हाला देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे.तुम्ही खरेदी करताना हे सोनं काय शुद्ध आहे.जर तुम्हाला कॅरेट बाबत माहिती असेल, तर ही बाब चांगली आहे.आणि त्यात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला याबाबत माहिती देणे आहे.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे. आणि 22 कॅरेटचा अंदाजे 91 टक्के शुद्ध असते .22 कॅरेट सोन्याचे तांबे चांदी जस्ट यांसारख्या नऊ टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात 24 कॅरेट सोनं शुद्ध असेल ,तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेट मध्ये सोने विकतात.