Gold silver price: आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी तेजी दिसून येताय आज सोन्याच्या किमतीत 599 रुपयांची आणि चांदीच्या किमती 1151. रुपयांची वाढ झालेली आहे.

आज मंगळवार आठ जुलै रोजी 24 कॅरेट सोने 97195 रुपयांवर उघडलं जीएसटी सर 24 कॅरेट सोने100110 रूपये प्रति 10 ग्रॅम दरांन विकलं जात आहे. चांदी 110,920 रुपये प्रति किलोनं विकले जात आहे.
आयबीजेएच्या दरांनुसार,23 कॅरेट सोनं देखील 597 रुपये महागलं व 96806 रूपये प्रति 10 ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह ,किंमत आता 99710 रूपये झाली आहे. वेळी 22 कॅरेट सोन्यची सरासरी स्पाॅट किंमत 500 रुपयांची वाढून 88982 रूपये प्रति 10 ग्रॅमवर उघडली.जीएसटीसह, किंमत 91651 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
18 कॅरेट सोन्याची किंमत किती Gold silver price
18 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 410 रुपये झालेलक आहे. 72857 रूपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. 3%जीएसटी लावल्यानं त्याची किंमत 75042 रुपये होते.14 कॅरेट सोन्याची किंमत 319रुपये वाढून 568228 रूपये प्रिती 10 ग्रॅम झाले आहे.जीएसटी जोडल्यानंतर 58532 रूपये प्रिती 10 ग्रॅमवर पोहोचेल. मेकिंग चार्जसचा सामावेश करण्यात आला आहे.