Gold Ret:आज भारतात सोने व चांदीचे खूप महाग झाले आहे.जागतिक बाजारात जे बदल झाले आहे.

त्याचा परिणाम भारतात सोन्या-चांदीच्या दरावर झालेला आहे.डॉलर रुपया त्यांच्यात होणारे बदल तसेच परदेशातील राजकारणामुळे सोने व चांदीच्या दरात वाढ झालेली आहे.
24 कॅरेट सोन्याचा घरात आज तब्बल 599 रुपयाची वाढ झालेली आहे. आता दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 97, 195 रुपये झालेली आहे .यावर तीन टक्के जीएसटी लावल्यावर ही किमंत 100,110 रुपये होत.किंमत जास्त असल्यामुळे लग्नासाठी सोने चांदी खरेदी करण्यावर याचा थोडा परिणाम होतो.
23 कॅरेट सोने आज 597 रुपयांनी माहाग झाले त्याचा दर 96,806 रुपये जीएसटी लावल्यावर त्याची किंमत 99,710 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत 500 रुपयांनी वाढली,असून आता 22 कॅरेट सोने दहा ग्रॅम साठी 88,982 रुपये आहे. त्यावर जीएसटी धरल्यास किंमत 91,651 रुपये होते. सोने दागिन्यासाठी सगळ्यात जास्त वापरलं जात,त्यामुळे सामान्य लोकांनाही त्याचा फरक जाणू शकतो.
18 कॅरेट सोनं ही आता 410 रुपयांनी वाढून 72, 857 रुपये झाले.जीएसटी लावल्यावर त्याची किंमत 42 रुपये होते. 14 कॅरेट सोने 319 रुपयांनी माहागून 56,822 रुपये झालेले आहे. जीएसटी नंतर 58,532 रुपये झाले आहे.सर्व किमतींमध्ये काही ठिकाणी मेकिंग चार्जसही सोडले जातात.
फक्त सोनेच नाही तर, चांदी देखील खूप महाग झालेली आहे. आज चांदीच्या किमती 1,151 रुपयांनी मोठी वाढ झालेली आहे.त्यामुळे एक किलो चांदीचे दर 1,10,920 रुपये झालेला आहे.चांदीचा उपयोग दागिने व कारखान्यांमध्ये होतो. त्यामधून व्यापाऱ्यांमध्ये यामुळे थोडीशी चिंता वाढलेली आहे.
सोने चांदी माहाग होण्यामागचा मुख्य कारण म्हणजे जगभरात सुरू असलेली आर्थिक अस्थिरता महागाई वाढणे. व बँकांचे व्याजदर त्यामुळे बरेच लोक सोने चांदीला एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहे.
अशा वेळेस ,ग्राहकांडी व गुंतवणूक करणाऱ्यांनी दररोजचे दर चांगले पाहून व जीएसटी एकूण किंमत समजून खरेदी करावी काहीही खरेदी करण्याआधी माहिती घेणे फार गरजेचे आहे.