Gold Rate:आजच्या बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये मोठा फरक पाहायला मिळालेला नाही. मात्र, आठवड्याच्या सुरुवातीला सोना आणि चांदीच्या दर थोडी खाली आलेले आहे.गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढ असल्याने ग्राहक हैराण झालेले होते.

पण आता थोडा दिलासा मिळालेला आहे.विशेष म्हणजे उत्सवाच्या काळात सोन्याच्या भावात होणारी उत्तर चढ सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची ठरते.
आज mcx वर वर सोन्याचा ऑक्टोंबर वायदा 50 रुपयांनी घसरून 1,00,337 रुपयांवर पोहोचलेला आहे. दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 93,050 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा तर 24 कॅरेट सोने 1,01,510 रुपये आहे. चांदी किंमत 1,21,000 रुपये झाली असून आज ती तब्बल 1,000 रुपयांनी वाढलेले आहे. मात्र ,दागिन्यांच्या किमतीमध्ये शंभर रुपयांची गट झालेली आहे .त्यामुळे सणासुदीच्या खरेदी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आलेली आहे.
मार्केतच्या माहितीनुसार आज देशात 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा भाव 99,630 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 91,630 रुपये आहे.एक किलो चांदीच्या किमतीत 114,260 रुपये तर दहा ग्रॅम चांदीचा दर 1,143 रुपये आहे. याशिवाय उत्पादन शुल्क राज्य आणि मेकिंग चार्ल् मुळे दागिन्यांच्या किमतीत शहरानुसार वेगळा असतात.
सोने खरेदी करताना 22 कॅरेट आणि 24 कॅरेट यामधील फरक जाणून घेणे महत्त्वाचे आहे.24 कॅरेट सोना हे 99.9% शुद्ध असते .पण त्याचे दागिने तयार करता येत नाही. त्यामुळे दागिन्यांसाठी बहुतेक वेळा 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. या प्रकारास साधारणपणे 91 टक्के शुद्ध सोने असते. किंवा उर्वरित नऊ टक्क्यांमध्ये तांबे चांदी जास्त धातू असतात त्यामुळे दागिने बनवले जातात.