Gold Rate: सणासुदीच्या दिवसात सोन्या-चांदीच्या दारात होणारे बदल खूपच महत्त्वाचे आहे. गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात उलथापालक दिसून येते .आजच्या दरात काही ठिकाणी वाढ झालेली आहे.तर काय ठिकाणी गट झालेली आहे .चला आजचे नवे दर सविस्तर पाहून घेऊया. तुमच्या खिशासाठी ही खरेदी फायदेशीर ठरणार आहे.

24 कॅरेट सोन्याचा आजचा दर Gold Rate
आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दरात वाढ दिसून आलेली आहे. हा भाव कालच्या तुलनेत लक्षणीयरित्या वाढलेला आहे. आजचा दर प्रति दहा ग्रॅम ₹१,०७,७५० , तर कालचा दर प्रति दहा ग्रॅम ₹१,०१,१८० ही वाट मुख्यतः जागतिक बाजारपेठेतल मान्य आणि पुरवठ्यावर अवलंबून असते.
22 कॅरेट सोन्याचा आजचा दर Gold Rate
खरेदीसाठी चांगली बातमी आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दरात किरकोळ घट झालेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक कमी दरात सोने खरेदी करण्याची वाट पाहत होते.त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. आजचा दर प्रति दहा ग्रॅम ₹९२,३५० तर कालचा जर प्रति दहा ग्रॅम ₹९३,७५० एवढा आहे.
आजच्या चांदीचा दर Gold Rate
सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही आज किंचित वाढ झलेली आहे. आजचा दर प्रति किलो ₹१,१७,१००० वाढ प्रति किलो ₹१५० एवढी आहे.
आजच्या सोन्याच्या दरात मिश्र कल दिसून येतो आहे.काही ठिकाणी दर वाढले आहे.तर काही ठिकाणी घट झाली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याला मोठा मागणी असते. त्यामुळे भविष्यात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घडलेल्या दरांचा फायदा घेऊन तुम्ही खरेदीचा विचार करू शकता. मात्र ,कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील स्थानिक सराफा बाजारातील दरांची खात्री करून घेणे आवश्यक आहे.