Gold Rate:आज पुन्हा एकदा सोन्याचा बाजारात चांगलीच खडबड निर्माण झालेली आहे. गुंतवणूकदार असो किंवा दागिन्यांच्या खरेदीची योजना आखणारे ग्राहक ,सर्वाची नजर दरवाढीकडे लागलेली आहे. गेले काही दिवस स्थिर असलेले, दर अचानकच वाढल्याने नव्या अंदाज बांधल्या गेला आहे.

जागतिक घडामोडी बदलाच्या तुलनेतील रुपयांची स्थिती आणि कच्चा तेलाच्या किमतीतील झालेला चढ- उताऱ्याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या किमतींवर होत आहे.विशेष :सणासुदीचा पार्श्वभूमीवर सोने घ्यावं का थांबावं हा प्रश्न अनेक खरेदीदारांना पडलेला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर Gold Rate
दरात मध्ये जीएसटी , टीसीएस आणि इतर चार्जेस समाविष्ट नाही.कृपया अचूक दरांसाठी स्थानिक सोनार संपर्क साधा. मुंबई, 22 कॅरेट-₹93, 800व 24 कॅरेट ₹1,02,330, पुणे, 22 कॅरेट -₹93,800 व 24 कॅरेट -₹1,02,330, नागपूर ,ठाणे, कोल्हापूर ,जळगाव या सर्व राज्यांमध्ये सारखेच दर आहे.
दरवाढीचे प्रमुख कारण काय?Gold Rate
आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात जवळपास ₹840 ची वाढ झालेली आहे.व्यापारांच्या मदतीने ग्राहकांकडून वाढती मागणी हे यामागील प्रमुख कारण आहे.अशा परिस्थिती गुंतवणुकीसाठी सोनं हा एक मजबूत पर्याय ठरू शकत आहे.
आता गुंतवणूक करावी का थांबावं?Gold Rate
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्याची दरवाढ पाहता दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने हा चांगला पर्याय ठरू शकत आहे.मात्र,कोणतीही गुंतवणूक करता बाजारातील स्थिती आंतरराष्ट्रीय आर्थिक संकेतस्थळ आणि वैयक्तिक आर्थिक गरजा लक्षात घेणे गरजेचे आहे. यामध्ये दिलेले दर आणि सल्ले केवळ माहितीचा उद्देशाने आहे.गुंतवणूक करताना कृपया आपले आर्थिक सल्लागार किंवा ज्वलर्शी संपर्क साधने आवश्यक आहे.