सोन्याचे खरेदीच्या स्वप्न आजच पूर्ण करा आज सोन्याच्या दरात मोठी घसरण! Gold Rate

Gold Rate:गेल्या काही आठवड्यांपासून बाजारात सोन्याचे दर चांगले वाढले होते. वाढत्या दरामुळे सामान्य ग्राहकांना आरती जाणवत आहे मात्र एक ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घट झालेली आहे.चांदीच्या किमतीत काहीशी बदललेली स्थिती पाहायला मिळत आहे.त्यामुळे आजचा दर काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Gold Rate
Gold Rate

आजचे सोन्याचे ताजे भाव Gold Rate

मार्केटचा विश्वासनीय स्त्रोतच्या माहिtiअनुसार आज दहा ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 5090 रुपये इतकी आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 374 रुपये इतकी आहे दुसरीकडे चांदीच्या दरातही काहीसा कमी झालेली असून एक किलो चांदीची किंमत हजार दहा शून्य तीस रुपये तर दहा ग्रॅम साठी एक लाख 100 रुपये इतकी नोंदवली गेली आहे.

मात्र ,हे दर सर्व सामान्य दर आहे यामध्ये उत्पादन शुल्क राज्यस्तरीय कर मार्केटिंग समावेश असतो.त्यामुळे दागिने खरेदी करताना प्रत्येक किमतीमध्ये फरक पडतो. चला तर मग पाहूया तुमच्या शहराचे आजचे दर काय आहे.

आजचे शहरानुसार सोन्याचे दर 2ऑगस्ट 2025 Gold Rate

मुंबई

22 कॅरेट सोने ₹90,200 प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट ₹98,400 प्रति 10 ग्रॅम, मुंबई सह पुणे नागपूर नाशिक या शहरांमध्ये सारखेच दर आहे.

सोने खरेदी करताना कॅरेट का महत्त्वाचा Gold Rate

दागिने दुकानदार 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट असे विचारतात परंतु ग्राहकांना याबाबत पुरेशी माहिती नसल्यास चुकीचा निर्णय घेऊ शकता. 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते. मात्र ,हे खूपच नरम असल्याने यांपासून दागिने बनवणे कठीण जाते. त्यामुळे त्यांचा उपयोग बहुतांशवेडा गुंतवणुकीसाठी केला जातो. आणि 22 कॅरेट सोने हे अंदाजे 91% शुद्ध असतेm यामध्ये उर्वरित नऊ टक्के तांबे ,चांदी, झिंक यांसारख्या धातूचे मिश्रण असते .यामुळे त्याचे दागिने मजबूत बनतात. ते बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहे.

प्रत्यक्षात दरात कर शुल्क व स्थानिक भिन्नता लागू शकते. कृपया सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक अधिकृत सराफाकडून अचूक दराची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *