Gold prices:आज भारतीय बाजारात चांदी व सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली आहे. वाढीमुळे गुंतवणूकदाराचे लक्ष या पारंपारिकपणे गरिबांचे सोने म्हणून ओळखली जाते. सोन्या चांदीच्या दर आज एक मोठी उडी दिसलेली आहे.

यामुळे सामान्य लोकांसाठी मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याची एक नवीन संधी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीतही स्थिर वाढ चालू आहे.
चांदीच्या किमतीत नवा विक्रम. Gold prices
आज सांजच्या किमतीत एकदम मोठी वाढ झालेली,असून बाजारात चांदीचा भाव एका दिवसात ₹3,483 वाढवून ₹1,13,773 प्रति किलो या पातळीवर पोहोचलेला आहे.मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी ₹1,14,800 प्रति किलो दराने व्यवहार आहे. ही वाढ यंदाच्या सुरुवातीपासून चांदीच्या किमतीत दिसणाऱ्या सातत्यपूर्ण तेजीचा एक भाग आहे. चांदीच्या वा ढीमुळे अनेक गुंतवणूकदारांनाही मोठा नफा मिळालेला आहे. धातूंच्या मागणीत वाढ व पुरवठ्यातील कमकरता यामुळे किमतीत वाढ झालेली आहे.
सोन्याच्या दारातही मजबूत तेजी Gold prices
चांदी बरोबर सोन्याच्या किमतीतही आज ₹586 ची वाढ झालेली आहे. सोन्याचा भाव ₹98,097 प्रति दहा ग्राम या उंचीवर पोहोचलेला असून, जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹1,01,039 प्रति दहा ग्राम झाले आहे. सोन्याच्या वाढीमुळे दागिने उत्पादक व व्यापारी यांच्यावर दाब निर्माण झालेला आहे. परंतु गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे.सोन्याच्या किमतीत गेलेल्या काही महिन्यात सातत्याने वाढ झालेली आहे.राष्ट्रीय बाजारातील अस्थिरता व चलनवाढीच्या भीतीमुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे.
वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्याचे दर Gold prices
सोन्याचा विविध कॅरेटचे दर वेगवेगळे आह. 23 कॅरेट सोन्याची किंमत ₹97,705 प्रतिभा ग्राम जीएसटीसह ₹1,00,636 आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत सामान्यता दागिन्यांसाठी वापरले जाते.₹89,857 प्रति दहा ग्राम जीएसटीसह ₹92,552 आहे.18 सोन्याची किंमत ₹73,753 प्रतीक दहा ग्रॅम जीएसटी सह ₹75,965 आहे.या दरांमध्ये मेकिंग चार्ज समाविष्ट नाही. सरानुसार किमतीत ₹1,000ते ₹2,000 पर्यंत फरक असू शकतो.दर मुख्यतः स्थानिक बाजारातील मागणी आणि पुरवठ्यांवर अवलंबून आहे.
2025 मध्ये झालेली प्रचंड वाढ Gold prices
यावर्षी सुरुवात करता 31 डिसेंबर 2024 रोजी सोने ₹76,045 प्रति दहा ग्रॅम आणि चांदी ₹85,680 प्रति किलो दराने उघडली होती. आज पर्यंत सोन्याच्या किमतीत ₹22,357 प्रति दहा ग्राम वाढ झालेली आहे. चांदीच्या किमतीत तर ₹27,756 प्रति किलो वाढ झालेली आहे.केवळ जून 2025 मध्ये सोने ₹2,103 ने महाग झालेले होते.चांदी ₹9,624 ने महाग झालेली होती. या वाढीमुळे गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळालेला असून,सामान्य खरेदीदारांसाठी मात्र या वस्तू महाग झालेल्या होत्या.
गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे Gold prices
सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. बाजारातील असतील,त्यामुळे दर तास बदलू शकता. जीएसटी व मेकिंग चार्ज वेगळा असू शकतो.त्यामुळे अंतिम किंमत वेगळी येऊ शकते. कोणतेही खरेदीपूर्वी IBJA,MCX किंवा विश्वासात स्रोत्यांकडून दर तपासावे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने-चांदी हे चांगले पर्याय मानले जातात.कारण मौल्यवान धातूंची किंमत काळाच्या ओघात वाढतात जाते.आर्थिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तंत्रज्ञानाच्या मते जागतिक आर्थिक परिस्थिती स्थानिक मागणी व त्योहरी हंगाम यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.चांदीच्या औद्योगिक वापरामुळे ज्यांच्या मागणीत वाढ होते.सोलर पॅनल इलेक्ट्रॉनिक्स व मेडिकल उपक्रमामध्ये चांदीचा वापर वाढत आहे. त्यामुळे भविष्याचांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.सोन्याचे महत्त्व दागिने व गुंतवणुकीच्या रूपात कायम राहणार आहे.स्ल्स्य(“