आता सरकार देते घर बांधण्यासाठी जमीन व खरेदीला एक लाख रुपयांपर्यंत अनुदान! Ghrkul land Anudan

Ghrkul land Anudan : महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील घरविहिन कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. ज्याकडे स्वतःचा गरबा आणण्यासाठी जमीन नाही. अशा पात्र नागरिकांना भूखंड खरेदीसाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. योजनेमुळे अनेकांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार करू शकता.

Ghrkul land Anudan
Ghrkul land Anudan

योजनेचे नाव आणि उद्दिष्टे Ghrkul land Anudan

या नवीन योजनेला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना असे नाव देण्यात आलेले आहे. योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील घरकुलविहिन नागरिकांना स्वतःची जागा उपलब्ध करून देणे. जेणेकरून विविध घरकुल योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे घर उभा करू शकतील.

किती मिळणार आर्थिक मदत Ghrkul land Anudan

या योजनेअंतर्गत 500 चौरस फुटापर्यंतच्या भूखंडासाठी पात्र लाभार्थ्यांना एक लाखापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. जर जमिनीची किंमत एक लाख रुपयापेक्षा कमी असेल ,तर किंमत सरकारकडून दिली जाते.यामुळेच आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्या योजनेचा लाभार्थींना फायदा घेऊ शकता Ghrkul land Anudan

हे अनुदान खालील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना दिले गेलेले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, पारधी घरकुल योजना मोदी आवाज घरकुल योजना, इत्यादी अनुदान मिळणार आहे.

अतिरिक्त मदतीची तरतूद Ghrkul land Anudan

या योजनेत एक खास तरतूद करण्यात आलेली आहे.जर 20 पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन गृहवास तयार करत असतील, तर रस्ते पाणी वीज यांसारख्या सोयीसाठी त्यांना भूखंड करण्यासाठी अतिरिक्त 20% मदत मिळते. लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *