Gharkul yojana Apply : ग्रामीण भागातील अनेक गरीब आणि गरजू कुटुंबाचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न केवड जमीन नसल्याने अपूर्ण राहते. घरकुल योजनेमध्ये लाभ मिळत असला,तरीही घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिक वंचित राहत होते.

या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. ज्या नागरिकांना घर बांधण्यासाठी भूखंड खरेदी करायचा आहे. त्यांना आत्ताच राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना असे नाव देण्यात आले आहे या योजनेला लाभ घेऊन तुमची तुमचे मालकीचे घर बनण्याचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता.
पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेची मुख्य वैशिष्ट्ये Gharkul yojana Apply
या योजनेचा लाभ उद्देश ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आहे.
या योजनेचे नाव पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना अनुदान पात्रता लाभार्थी एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. 500 फुटापर्यंतच्या भूखंडाच्या खरेदीसाठी हे अनुदान लागू असेल. जर जमिनीची किंमत एक लाखांपेक्षा कमी असेल, तर ती पूर्ण रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळते फायदा Gharkul yojana Apply
हे अनुदान खास करून त्यांच्यासाठी आहे. ज्यांना घरकुल योजनेत लांब मिळाला आहे.परंतु ज्यांच्याकडे घर बांधण्यासाठी जागा नाही.खालीलपैकी कोणते घरकुल योजनेचा लाभ या योजनेत फायदा होऊ शकतो. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना ,पारधी आवास योजना, मोदी आवास योजना.
गृह वसाहत बांधण्यासाठी खास तरतूद Gharkul yojana Apply
या योजनेत गृह वसाहत विकसित करण्यासाठी एक खास आणि योजनेत तरतूद करण्यात आलेली आहे. ज्यामुळे ग्रामीण कॉलनी उभी राहू शकेल. जर 20 पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन एक गृह वसा तयार करत असतील ,तर त्यांना विशेष मदत मिळते. त्यांना रस्ते ,पाणी आणि विजयांसारख्या मूलभूत सुविधांसाठी लागणारी जमीन खरेदी करण्यासाठी 20% अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. या अतिरिक्त जमिनीची मालकी पंचायतीकडे राहील.ज्यावेळी बसात आणि सुनिश्चित सुविधांची युक्ती होती.
योजनेमुळे होणारे परिणाम आणि लाभGharkul yojana Apply
महाराष्ट्र सरकारच्या सर्व निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.हे सर्वांसाठी घरीच उद्दिष्टे सध्या करण्यासाठी योजना एक महत्वपूर्ण आहे.19 भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी लागणारा मोठा आर्थिक भर कमी होतो. 20 पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र असल्यास त्यांना सुनिश्चितयोजित गृह वसाह उभारणी शक्य होती.
या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे लवकर पंचायत स्तरावर उपलब्ध होतील .आपल्या गावातील पंचायत कार्यालय किंवा गट विकसित अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्या.