Free solar stoves: आजचा महागाईच्या काळात प्रत्येक घरामध्ये गॅस आणि विज बिलाच्या दरांमुळे घरगुती अर्थव्यवस्था तळमळीत झाली आहे. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे लोकांना रोजगारांच्या स्वयंपाकासाठी देखील जास्त खर्च करावा लागतो. अशावेळी देखील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल घेऊन आली आहे.एक अद्वितीय आणि पर्यावरण योजना सोलर स्टोअर योजना या योजनेमुळे आता प्रत्येक घरात सौर ऊर्जा आधारित स्वयंपाकात शक्य होणार असून या स्वयंपाक पूर्तता मोफत असेल.

सौर ऊर्जेवर चालणारा आधुनिक चुल्हाFree solar stoves
या नव्या सोलर स्टोअर द्वारे तयार होणाऱ्या जिल्हा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो.त्यामुळे कोणतेही गॅस सिलेंडर किंवा वीज कनेक्शन लागणार नाही. फक्त सूर्यप्रकाश पुरेसा असेल, तर स्वयंपाकात सुलभर द्या होऊ शकतो. आधुनिक यंत्रांमुळे बनवलेले जेवण केवळ स्वच्छ आणि आरोग्यदायी नाही .तर पर्यावरणासाठी आहे वीज किंवा गॅसवरील अवलंबित संपणारे हे तंत्र देशाचा ऊर्जेत बचतेसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.
घरगुती अर्थसंकल्पनेसाठी दिलासाFree solar stoves
आज गॅस सिलेंडरच्या किमतीत जास्त वाढ आहे.गोरगरीब व मध्यवर्गीय कुटुंबाच्या कडचा दर महिन्याला हजारो रुपयांची भर पडते. या पार्श्वभूमीवर सोलर स्टोअर योजनेमुळे सर्वसामान्य घरांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकदा सोलर स्टोअर बसून घेतला की पुढील दहा वर्ष कोणतेही इंधनाचा खर्च न करता अन्न शिजवता येते. कंपनीकडून मिळणारे दहा वर्षाच्या गॅरंटी मुळे ग्राहकांना विश्वास मिळतो किंवा हे उपकरण टिकून सुरक्षित आहे.
अर्ज करण्याची सुलभ प्रक्रियाFree solar stoves
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जातो. अर्ज करण्यासाठी इंडियन ऑनलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सोलर स्टोअर बुकिंग या पर्यायातील करणे नंतर अर्जदाराचे पूर्ण नाव पत्ता आधार क्रमांक पॅन कार्ड माहिती इतर आवश्यक तपशील वरून अर्ज सबमिट करा. एखादा अर्ज प्रक्रिये पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून मेसेज किंवा फोन द्वारे अर्जदारांचा संपर्क साधला जातो.
सोलर स्टोअर चे तांत्रिक वैशिष्ट्यFree solar stoves
हा सोलर स्टोअर विशेष धातूंपासून तयार करण्यात आलेला असून ज्यामुळे उष्णता जास्त का टिकून ठेवते.यामुळे अंगभूत स्वरूप बनवलेले असून ते सूर्यप्रकाशाच्या थेट ऊर्जा साठवते ही ऊर्जा नंतर स्वयंपाकासाठी वापरली जाते .त्यामुळे उपकरण विजय शिवाय काय करते त्यासोबतच अंगभूत तापमान व्यवस्थापन आणि ओव्हरलोड फेडरेशन सारखी आधुनिक वैशिष्ट्ये
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी नवा मार्ग Free solar stoves
सोलर स्टोअर योजनेमुळे महिलांना घरगुती कामात वेळ श्रम वास्तू देखील सातत्याने गॅस भरून ठेवण्यासाठी किंवा सिलेंडर वाचवण्यासाठी आवश्यकता संपेल. उर्जेवर चालणाऱ्या या चुलीमुळे महिलांना स्वयंपाक करताना दूर उष्णतेचा त्रासातून मुक्तता मिळते.
शासनाने आर्थिक दृष्टा आणि सामाजिक परिणामFree solar stoves
या योजनेच्या केंद्र सरकारच्या मुख्य हेतू म्हणजे सामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा देऊन हरी अतुर्जेचा प्रसार करणे सौर यंत्रणाच्या वापर वाढून ऊर्जा बचत आणि कार्बन घटक करणे हा दीर्घकालीन उद्देश असून जर योजनेचा योग्य प्रसार आणि वापर झाला तर देशाच्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रात ऊर्जेचा नवयुगाची सुरुवात होईल.
इंडियन ऑनलाइन ची सोलर स्टोरीज नाही केवळ स्वयंपाकाच्या नव्या पर्याय नाही तर ती एक हरित, स्वयंपाक पूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर क्रांती सूर्याच्या ऊर्जेच्या विनामूल्य वापर करून आपण दैनंदिन जीवनातील मोठा खर्च वाचवू शकतो.ही योजना येत्या काही वर्षातच लाखो भारतीय घरांना आत्मनिर्व बनवणार आहे त्यामुळे आपले कुटुंब आणि योजनेचा लाभ घेऊन स्वच्छ ऊर्जेचा आणि मोफत स्वयंपाकाचा नवा अनुभव घेऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.