ई- केवायसी करा व राशन सोबत मिळवा मोफत वस्तू!Free Ration

Free Ration: भारतीय सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये महत्वपूर्ण क्रांती क्रांती घडत आहे. रेशन कार्ड धारकांसाठी एक अद्भुत पूर्ण सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडून आणलेली पारंपारिकपणे स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन करावी लागणार ई केवायसी प्रक्रिया आता घरबसल्या मोबाईल फोन द्वारे केली जाणार आहे. लाखो कुटुंबांना मोठा फायदा होत आहे.

Free Ration
Free Ration

सध्याच्या व्यवस्थेतील अडचणी Free Ration

अद्याप सर्व शिधापत्रिकाधारकांना त्याची ई- केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना स्वस्त धान्य विक्री केंद्रामध्ये जावे लागणार आहे. तेथील ई- पाॅस मशीन मध्ये विनामूल्य ई- केवायसी करावी लागणार आहे. पद्धतीत अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण होत असतात. विशेष: लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींच्या बाबतीत बोटाचे ठसे स्पष्ट न घेता डोळ्याचे स्कॅनिंग मध्ये तांत्रिक समस्या येणे प्रमुख आव्हान बनले आहे.

ई- केवायसी ॲपची ओळख Free Ration

सदस्याचे निराकरण करण्यासाठी सरकारने मेरा आधारित ई- केवायसी नावाचे एक अत्याधुनिक मोबाइल ऑप्लीकेशन विकसित केलेले आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय माहिती केंद्र(NIC) सहकार्याने ॲप तयार केलेले आहे. ॲपच्या माध्यमातून लाभार्थी काही मिनिटात घरबसल्या आपली ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकत आहे.

लक्षित लाभार्थी वर्ग Free Ration

नवीन तंत्रज्ञान विशेष : अत्यल्प प्राधान्य कुटुंबांमध्ये दोन्ही श्रेणीतील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. या वर्गातील लाभार्थ्यांना आता भौतिक उपस्थितीची गरज पडत नाही डिजिटल माध्यमाच्या द्वारे आपली ओळख सत्यापी करता येणार आहे. त्या व्यक्तीसाठी आहे. ज्यांना शारीरिक मर्यादा मुळे व व्यस्त वेळापत्रकामुळे दुकानांमध्ये जेणेकरून ठीक आहे.

ॲप डाउनलोड इन्स्टॉल प्रक्रिया Free Ration

ई- केवायसी प्रक्रिया सुरू करण्याच्या आधी दोन महत्त्वाचे अप्लीकेशन डाउनलोड करावे लागतात. पहिले ॲप मेरा इ केवायसी मोबाईल ॲप आहे. आणि दुसरे आवश्यक ॲप आधार फ़ेस RD Service App आहे. जी देखील सामान प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे दोन्ही ॲप्स डाऊनलोड करून इन्स्टॉल करण्या आवश्यक परवानग्या घेणे.

तांत्रिक आवश्यकता व सेटअप Free Ration

ॲप इंटरनॅशनल करण्यासाठी Android आधारित स्मार्टफोन वरती इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे ॲप्स इन्स्टॉल करताना कॅमेरा मायक्रोफोन व रेस्टॉरेज परवानग्या घ्याव्या लागतात. या परवानग्या चेहऱ्याच्या ओळखीसाठी व डेटा संचनासाठी आवश्यक करण्यात येता.

चेहऱ्याच्या ओळखीचे फायदे Free Ration

पारंपारिक बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे व डोळ्याचे स्कॅन यामध्ये अनेक दातांत्रिक अडचणी येत असतात विशेष शेतकरी कामगार वर्गातील लोकांचे बोटाचे ठसे स्पष्ट नसल्यामुळे समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे चेहऱ्याच्या ओळखीमुळे या समस्येचे निराकरण झालेले आहे व पूर्तता

सत्यापन व पूर्णता Free Ration

चेहऱ्याची ओळख यशस्वीरित्या पूर्णझाल्यानंतर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती स्वस्त धान्य दुकानाच्या ई-पाॅस सिस्टीम मध्ये अपलोड होत आहे. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तपासणीसाठी ॲप मध्ये केवायसी स्टेटस पर्याय उपलब्ध होतो. जर वाय दिसत असेल तर प्रक्रिया पूर्णपणे झालेली आहे.

डिजिटल सुरक्षा उपाय

संपूर्ण प्रक्रियेत उच्च दर्जाचे सुरक्षा उपाय राखण्यात आलेले आहे. आधार- आधारित सत्य पण ओटीपी सत्यापन, कॅपचा कोड, व चेहऱ्याची ओळख या सर्व स्तरावर सुरक्षा अनुसूचित केली जात आहे. वैयक्तिक गट नेते चे संरक्षण सर्वोच्च प्राधान्य ठेवण्यात आलेले आहे.

समाजातील सकारात्मक परिणाम

नवीन व्यवस्थेमुळे समाजातील अनेक वर्गांना फायदा मिळत आहे . वयोवृद्ध व्यक्ती दिव्यांग व्यक्ती,1 व लहान मुलांसह कुटुंबाचे आत्ताच दुकानांमध्ये रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. काम काळजी व्यक्तींसाठी देखील सुविधा वेडीची बचत होते. तंत्रज्ञानाच्या यशस्वी अंमलबजावली केल्यानंतर सरकारी सेवांमध्ये यश डिजिटल सुविधा विस्तारित करण्याची शक्यता आहे. डिजिटल इंडिया मोहिमेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. मेरा आधार इकेवायसी ॲप च्या परिचय हा सर्वजनिक वितरण प्रणालीमध्ये ऐतिहासिक बदलत आहे. लाखो कुटुंबांना सोयीशीळ जलद व सुरक्षित सेवा मिळू शकत आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नागरिकांच्या सुविधेसाठी घेतलेला उपक्रम प्रशासकीय आहे. सर्व पात्र सुविचार लाभ घेऊन आपली इकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *