दिवाळीपूर्वी 90 लाख महिलांना मिळणार मोफत स्मार्टफोन! Free Mobile yojana

Free Mobile yojana:महाराष्ट्रातील महिलांसाठी यंदाची दिवाळी खास करणार आहे .राज्य सरकारकडून महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि डिजिटल भारताच्या दिशेने पुढे नेण्यासाठी मोठ्या निर्णय घेण्यात आलेला असून ,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 90 लाख महिलांना मोफत स्मार्टफोन देण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.या उपक्रमामुळे महिलांच्या हातात तंत्रज्ञानाची ताकद येणार शिक्षण, रोजगार ,बँकेत आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार.

Free Mobile yojana
Free Mobile yojana

योजनेचा उद्देश Free Mobile yojana

या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजेच महिलांना डिजिटल जगाशी जोडणे आजच्य काळात प्रत्येक सरकारी योजना बँका व्यवहार शिक्षण आणि आरोग्य शिक्षक सुविधा ऑनलाईन झालेल्या आहे. ग्रामीण भागातील महिलांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सुविधा वापरू शकत नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.महिलांना मोफत स्मार्टफोन देऊन डिजिटल सक्षमीकरण करायची आहे. या योजनेचे नाव म्हणजेच लाडकी बहीण डिजिटल सक्षमीकरण योजना.

किती महिलांना मिळणार लाभ Free Mobile yojana

राज्य सरकारने योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 90 लाख महिलांना मोफत स्मार्टफोन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.आणि ग्रामीण शहरी भागात समान प्रमाणात वितरण केले जाईल.

अर्ज कसा करायचा Free Mobile yojana

तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन ही वेबसाईट लॉगिन करा. तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांक केवायसी पूर्ण आहे का? केवायसी पूर्ण असेल ,तरी ती पूर्ण करा. तुम्हाला फ्री स्मार्टफोन योजनेचा निवडा आवश्यक माहिती भरा.तुमचे नाव पत्ता जिल्हा मोबाईल क्रमांक आवश्यक कागदपत्र जसं की आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक रहिवासी दाखला पासपोर्ट फोटो. सबमिट बटणवर क्लिक करा.

वितरण प्रक्रिया Free Mobile yojana

वितरणाचे काम तालुका स्तरावर सुरू होते.मेसेज किंवा whatsapp द्वारे तारीख ठिकाण माहिती मिळवली जाते. ओळख पडताळणी केल्यानंतर स्मार्टफोन देण्यात येतो प्रत्येक लाभार्थ्यांनी सिग्नेचर करून रिसीट घ्यावी लागते.!

काही महत्त्वाचा सूचना Free Mobile yojana

ही योजना पूर्ण मोफत आहे.कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. कोणत्याही व्यक्तीने पैसे मागितल्यास त्वरित जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात तक्रार करा. अर्ज फक्त वेबसाईटवर करा बनावट वेबसाईट किंवा ॲप्स पासून सावध रहा. आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *