वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा!Free Gas Cylinder yojana

Free Gas Cylinder yojana:महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना महिलांना घर खर्चाला हातभार लावाव. आणि धुरकट चुलीमुळे होणारे आरोग्याचे प्रश्न कमी व्हावे. यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची योजना आणलेली आहे. या योजनेनुसार आता पात्र महिलांना दर वर्षातून तीन मोफत या सिलेंडर मिळणार आहे. योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे जीवनमान नक्की सुधारते. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे पाहण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Free Gas Cylinder yojana
Free Gas Cylinder yojana

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय?Free Gas Cylinder yojana

ही योजना महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततसाठी सुरू करण्यात आली आहे. योजना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी नाही लागू होणार आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरवर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. सध्या योजना पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. तिथे 1540 महिलांची यादी तयार झालेली असून लवकरच त्यांना मोफत गॅस सिलेंडर वाटप केले जात आहे.

योजनेसाठी पात्रता निकष काय आहे ?Free Gas Cylinder yojana

तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे ,की नाही तपासण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदार महिला महाराष्ट्रातली रहिवासी असणे आवश्यक आहे. महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे.गॅस कनेक्शन महिलांच्या स्वतःच्या नावावर असावे .आधार कार्ड, मोबाईल नंबर जोडलेले असणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नाही.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे Free Gas Cylinder yojana

आधार कार्ड, गॅस कनेक्शन, पासबुक महिलेच्या नावावर उत्पन्नाचा दाखला, मोबाईल नंबर ,बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.

अर्ज प्रक्रिया Free Gas Cylinder yojana

सध्यासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन कसा करायचा याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक जिल्हा महिला किंवा बालविकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता.योजनेमुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न कमी होतील आ कर्जही मोठे बचत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *