या महिलांना मिळणार आहे मोफत पिठाची गिरणी इथे करा अर्ज! Free flour mill

Free flour mill: महाराष्ट्र राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वकांक्षी उपक्रम लाभ असून या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजेच ग्रामीण भागातील गरीब महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सवलंबी बनवणे आहे. यामध्ये मोफत पिठाची गिरणी वाटप योजना आणि अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त ठरलेली योजना आहे.

Free flour mill
Free flour mill

ग्रामीण भागातील अनेक महिला प्रतिभा आणि कष्टाळू असूनही त्यांना योग्य रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत त्यांना घरातून काहीतरी छोटे-मोठे उद्योग करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करावा लागतो.या महिलांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल नसल्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो .. समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केलेली आहे.

योजनेचे स्वरूप आणि महत्त्व Free flour mill

या अभिनव योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 100% पर्यंत अनुदान म्हणजेच निवडलेल्या लाभार्थ्यांना पिठाची गिरणी घेण्यासाठी एक रुपये खर्च लागत नाही. सुविधा विशेष अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय महिलांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे महिलांना घरातून बीड दळण्याचा व्यवसाय सुरू करता येतो.

योजनेचे फायदे Free flour mill

या योजनेचे अनेक दुर्गम फायदे असून प्रथम आणि सर्व महत्त्वाचे म्हणजे महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळते.ज्यांच्यासाठी त्यांना कोणतेही आर्थिक भर उचलावा लागत नाही.यामुळे गरीब कुटुंबातील महिलांना ही व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. दुसऱ्या म्हणजे महिला घरातून हा व्यवसाय सुरू करू शकता.

योजनेची पात्रता Free flour mill

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे . तिचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न चाचणीचा निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावी.

अर्ज प्रक्रियाFree flour mill

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी पारदर्शक ठेवण्यात आलेली असून सर्वात प्रथम इच्छुक महिलांनी विवाहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करावा. जवळचा समाज कल्याण कार्यालयातून प्राप्त करावा हा अर्ज अत्यंत काळजीपूर्वक आणि योग्य माहितीने भरावा अर्ज सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी प्रत्येक पृष्ठावर स्वाक्षरी करावी.

भरलेला अर्ज गावाच्या ग्रामपंचायतीकडे नेऊन सरपंच किंवा अधिक कार्याची स्वाक्षरी सिक्का यावा नंतर त्यांना अर्ज आवश्यक कागदपत्र जिल्हा स्तरावर समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जमा करावा. विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अर्जाची पडताळणी केली जाते आणि पात्रता तपासली जाते सर्व काही योग्य आढळल्यास लाभार्थ्याची निवड होती. आणि रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

आवश्यक कागदपत्र Free flour mill

सर्वप्रथम विवाहित नमुन्यातील पूर्ण भरणे अर्ज आवश्यक आहे. ओळखीचा पुराव्यासाठी आधार कार्ड कुटुंबाच्या आर्थिक स्थिती माहिती ठेवण्यासाठी रेशन कार्ड अर्ज महाराष्ट्राचा रहिवासी आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दर्शविलेला तहसीलदार कार्यालयाने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती किंवा जमातीचा दाखला जोडणे अत्यंत आवश्यक आहे. अनुदान रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा व्हावी. यासाठी बँक खात्यात दिलेली तपशील आणि पासबुकचा पहिल्या पानाची झेरॉक्स व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा पुरावा.म्हणजेच विद्युत बिल किंवा मालमत्ता कागदपत्रांची आवश्यकता आहे शेवटी दोन पासपोर्ट साईज फोटो जोडणे लागतात.

महाराष्ट्र शासनाची मोफत पीठाची गिरणी योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असून योजनेमुळे ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळते.जीवनमान सुधारते जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची कोणीतरी महिला या योजनेचा नुकसानुसार पात्र आहे.तर त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *