Farmers Alert: 100% Subsidy : शेतकऱ्यांना पारंपारिक शेती व्यवसाय पुरक उत्पन्नाचे स्त्रोत अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित पावसाळ्यामुळे नुकसान, बदलत्या हवामानाचे परिणाम सर्व आव्हानांना तोंडू देण्यासाठी शेतकऱ्यांना पशुपालन यांसारखे पर्यावरण व्यवसाय मदत म्हणून ठरवतात . केंद्र सरकारने उद्देश राष्ट्रीय पशुधन अभिनेत केला. शेतकऱ्यांना पशुपालन कुकुटपालन व्यवसायात सरकार मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य करते.

- राष्ट्रीय पशुधन अभियात योजना पशुपालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे.
- योजनेचे मुख्य उद्देश
- देशभरात पशुपालन व्यवसायाला चालना देणे.
- ग्रामीण भागात पशुपालनातून स्वयंरोजगारांच्या संधी निर्माण करणे. तंत्रज्ञान प्रशिक्षणाद्वारे पशुधनाची उत्पादकता वाढणे. पशुधनाचा विकास करणे. पशुपालन प्रकल्पाची अनुदान कर्ज उपलब्ध करून देणे. सजण्यांतर्गत विविध प्रकारच्या पशुपालन व्यवसायांना समाविष्ट करणे. कोंबडी पालन, शेळी पालन, मेंढी पालन ,डुक्कर पालन ,गाय व म्हैस पालन. योजना पशुपालनाचा व्यवसायिक माॅडेलवर भर.देणे शेतकऱ्यांना टिकाऊ उत्पन्नाचा स्त्रोत प्राप्त होतो.
- पशुधन अभियानाचा मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रकल्पाचा खर्च 50 %पर्यंत अनुदान आहे.
- 50% केंद्र सरकारचे अनुदान प्रकल्प किमतीच्या अर्ध्या किमती पर्यंत अनुदान.
- प्रकल्प किमतीच्या 40% रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतले जाते.
- लाभार्थ्यांना फक्त प्रकल्प किमतीचा 10% रक्कम स्वस्त गुंतवावी लागली. उदाहरणार्थ एखाद्या
- शेतकऱ्यांना 20 लाख रुपयाचा कुक्कुटपालन प्रकल्प उभारू इच्छित असेल तर
- 10 लाख रुपये 50 टक्के केंद्र सरकारकडून अनुदान मिळेल.
- 8 लाख रुपये 40% बँकेकडून कर्ज घेता येईल
- फक्त 2 लाख रुपये(10%) स्वतःची गुंतवणूक करावी लागेल.
- शेतकऱ्यांना कमी गुंतवणूक मोठा प्रकल्प उभारला जातो. केवळ दोन लाख रुपये स्वतःची गुंतवणूक करून शेतकरी 20 लाखांचा लाभ घेऊ शकतात.
योजनेत पात्र कोण आहे (Farmers Alert: 100% Subsidy)
- सविस्तर माहिती
- अर्जदार भारतीय नागरिक असावा
- अर्ज करणाऱ्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे
- प्रकल्पासाठी योग्य जागा स्वतःच्या मालकीची असावी
- प्रकल्पाची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी
- पशुपालन व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे महत्त्वाचे म्हणजे शोषणेत महिला शेतकरी सुचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्या समुदाय गरजांना प्राधान्य दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे (Farmers Alert: 100% Subsidy)
- आधार कार्ड,
- मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड,
- सातबारा उतारा , प्रॉपर्टी कार्ड, भाडेकरार.
- प्रस्तावित प्रकल्प जागेचे स्पष्ट फोटो
- सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
- प्रकल्पाचा विस्तार अहवाल
- शैक्षणिक प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) अनुसूचित जाती जमाती असल्यास कागल कागदपत्रांशिवाय अर्ज मानला जात नाही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आवडली का व्यवसायिक असेल तितका अर्ज मंजुरीसाठी शक्यता वाढते.
अर्ज प्रक्रिया (Farmers Alert: 100% Subsidy)
- सविस्तर माहिती
- आवश्यक कागदपत्रे व माहिती गोळा करणे
- व्यवसायिक स्वरूपाचा प्रकल्प अहवाल तयार करणे
- जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन योजनेची माहिती घ्या
- राष्ट्रीय पशुधन अभिनयाचा अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा
- प्रकल्पासाठी कर्ज मिळण्यासाठी स्थानिक बँकेत जा
- अधिकाऱ्याकडून प्रकल्पाचे मूल्यांकन केले जाते
- प्रकल्प मंजूर झाल्यावर टप्पे टप्प्याने निधी वितरण केला जाईल.
पशुधन अभिनयात यामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात: (Farmers Alert: 100% Subsidy)
राष्ट्रीय पशुधन अभियान शेतकऱ्यांसाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे. कमी गुंतवणुकीत मोठा प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्पन्न मिळते पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणे फायदेशीर ठरते.
50% अनुदान योजनेची सर्वात मोठी वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांना प्रकल्प सुरू करण्यास प्रोत्साहित करते. पशुपालन व्यवसायात रस असलेले शेतकरी असाल तर योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज करा योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या पशुसंवर्धना विभागाशी संपर्क साधा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.