ELI New yojana: देशात बेरोजगारची मोठी समस्या आहे. लाखो तरुण शिक्षण पूर्ण करू नोकरीचा शोधात आहे. बेरोजगारावर सरकारचे धोरण काय आहे. या विषयावर अनेक वेळा चर्चा होत असते. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक योजना जाहीर केलेली आहे.ELI New yojana म्हणजेच रोजगार संकलन प्रोत्साहन योजना.योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

ELI New yojana म्हणजे काय?
ELI म्हणजे Employment Linked Incentive- रोजगार संकलन प्रोत्साहन योजना.ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतखाली मंत्रीमंडळांनी मंजूर केली आहे,असे सरकारचेउद्दिष्टे आहे. पुढील दोन वर्षात3.5 कोटीहून अधिक तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्यावा.योजना काही प्रमाणात बेरोजगार भत्ता योजनेसारखी वाटू शकते. पण योजनेमध्ये व त्या योजनांमध्ये अनेक फरक आहे.
या योजनेसाठी एक लाख कोटींचे बजेट निश्चित करण्यात आले ,ही योजना खास करून अशा तरुणांसाठी आहे. पहिल्यांदाच नोकरी करणार आहे. ज्यांना अद्याप कामाचा अनुभव नाही.अशा तरुणांसाठी योजना मोठ्या प्रमाणामध्ये आशेचे किरण ठरली आहे.
15000 हजार मिळण्यासाठी तुम्ही काय करा.ELI New yojana
योजनेंतर्गत एखाद्या तरुण पहिल्यांदाच नोकरी लागतो. तर त्याला सरकार पहिल्यांदा पगार इतकी रक्कम कमाल 15000 पुरुषां देते. ही प्रोत्साहन दोन हप्त्यांमध्ये मिळणार पहिला हप्ता नोकरी लागल्यापासून सहा महिन्यांनी मिळणार, दुसरा हप्ता बारा महिन्यांनी मिळणार ही रक्कम थेट त्या कंपनीला दिली जाते.ज्यात संबंधित तरुण काम करतो, यामुळे कंपन्यायातही नवीन उमेदवारांना कामावर घेण्यास प्रोत्साहन मिळते .त्या कंपनीची ही फायदा होईल व त्या उमेदवाराचाही फायदा होईल, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळते.
ELI योजनेसाठी पात्र कोण आहे ELI New yojana
उमेदवार भारताचा नागरिक असायला हवा.वय18 ते 35 वर्ष दरम्यान असायला हवे.उमेदवार पहिल्यांदाच नोकरी करत असावा.उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण घेतलेले असावे.आधार कार्ड बँक खाते, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रांची यादी ELI New yojana
नोकरीचा ऑफर लेटर कंपनी दिलेले आधार कार्ड,पॅन कार्ड,शैक्षणिक प्रमाणपत्र,पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते तपशील.
उद्योग व कंपन्यांसाठी सुद्धा मोठा फायदा ELI New yojana
योजनेत उत्पादन क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, एखादी कंपनी नवीन उमेदवाराला दोन वर्ष नोकरीवर ठेवते.सरकार त्या कंपनीला प्रति कर्मचाऱ्यादरम्यान ₹3,000 पर्यंत मदत देईल. यामुळे कंपन्या टिकाऊ स्थिर रोजगार देण्याकडे वगळतील .त्यामुळे नवीन उद्योग कंपन्यांना मोठा प्रमाणामध्ये फायदा होणार सरकारचे हे पाऊल खरच बेरोजगारांना कंपन्यांना फायदे देणार आहे.
ELI New SCheme चे फायदे ELI New yojana
बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळणार कंपन्यांना नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात प्रोत्साहन मिळणार उत्पादन व वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होणार, रोजगार निर्मिती मोठी वाढ होणार,पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी असणार आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा ELI New yojana
सध्या योजनेशी संबंधित अर्ज प्रक्रिया संबंधित पोर्टल लवकरच सुरू होणाऱ्या यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट नोंदणी करावी लागेल. अर्ज सुरू झाल्यावर खालील गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. सर्व कागदपत्र ज्या कंपनीत नोकरी लागली आहे. ती नोंदणीकृत असावी. म्हणजे msme किंवा मोठी कंपनी असावी.कंपनीकडून ऑफर लेटर किंवा जॉइनिंग डेटा असलेला पुरावा अपलोड करावा लागेल .आधार लिंक बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे भरणे आवश्यक आहे.
बेरोजगार तरुणांना मोठी संधी
बेरोजगार तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. 15000 रुपयांचे प्रोत्साहन आणि दीर्घकाली नोकरीची शक्यता योजनेमुळे तरुणांना आत्मनिर्भवण्याची चांगली संधी मिळणार आहे.जर तुम्ही किंवा तुमच्या कोणी मित्र- मैत्रिणी नोकरीच्या शोधात असेल,तर त्यांच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवा.