खाद्य तेलाच्या किमतीमध्ये अचानक झाली मोठी वाढ,सविस्तर माहिती बघा.! edible oil

edible oil : दररोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पदार्थांना चव व पोषण स्निग्धता देण्यासाठी तेल आवश्यकआहे. बाजारात तेलाच्या किमती सतत बदलत राहतात कधी वाढतात कधी कमी होतात. लेखात खाद्य तेलाच्या किमतीतील चढ-उतार सुरू राहते. सध्याची स्थिती त्यांचा आढाव घेणार आहे

edible oil
edible oil


मागील काळात पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.पाम तेल क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅमला ₹4,744 इतक्या दराने विकले आहे. आधीच्या किमती पेक्षा किंमत जास्त आहे. सोयाबीन तेल महागलेआहे. सोयाबीन तेलावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या ₹4,900 ते₹500 प्रति क्विंटल दराने तेलाची खरेदी करतात.

मोहरीचे तेल ,शेंगदाण्याचे तेल ,काही इतर तेलांच्या किमतींमध्ये घट होत आहे. तेलाची किमती येत्या काही दिवसांमध्ये आणखी कमी होऊ शकतात. भारतात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलांपैकी 60 ते 70 टक्के तेल आयात केले आहे. बाजारातील किमती थेट परिणाम तेलाच्या किमतीवर वाढ होतो. सध्या बाजारात तेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. भारतातही तेलाच्या किमती वाढीची शक्यता वर्तवली आहे.

किमतीत किती वाढ झाली edible oil

सरकारच्या आयात धोरणातील ह्या तेलाच्या किमतीत परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकार आयात शिल्लक कमी करते, सरकारने आयात केलेल्या तेलाची किंमत कमी होतो. शिल्लक वाढवले जाते. परदेशातील तेलांच्या किमतीमध्ये वाढ झाली आयात शुल्लक केली तरी तेलाचा किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे . वस्तू रोमाने खाद्यतेलाचा किमती मागणी आणि पुरवठ्याचा नियमानुसार निर्धार होतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील आयात शिल्लक मागणी आणि हवामान परिस्थितीत वाहून खर्च सारख्या घटकांमुळे तेलांचा किमती बदल मध्ये होतो.
शेंगदाण्याचे तेल स्वस्त झाले ग्राहकांनी चढ-उतारचा सामना विविध रणनीतीच्या अवलंब करावा लागतो. बाजारातील बदलावर सतत नजर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तेलाचा किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर रेस्टॉरंट इतर खाद्य व्यवसायांना उत्पन्नाच्या किमतीमध्ये वाढ करावी लागते बाहेर जेवणाचा खर्च वाढतो ग्राहकांची संख्या कमी होते.

सोयाबीन बियाण्यावर शंभर टक्के अनुदान इथे क्लिक करा

खाद्य तेलाचा किमती वाढ अन्नपदार्थ महागाईवर परिणाम होतो. सर्वात स्वस्त तेलाचा वापरात वाढ होऊ शकतो. शक्य असल्यास घरी तेल बियाण्यापासून तेल काढू शकतो. ग्रामीण भागात काही कुटुंबे स्वतःच्या गरजेसाठी तेल तयार करतात. सध्याच्या स्थितीत पाम तेल सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. मोहरीचे तेल व शेंगदाण्याचे तेल स्वस्त आहे. विशेषज्ञांनाचा मते, येत्या काळातील आजच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

तेलाच्या किमतीत वाढू शकते खाद्य तेलाच्या किमतीतील चढ-उतार एक जटील विषय आहे. बाजारातील किमती आयात शिल्लक मागणी वाहतूक बदल आहे . सध्याच्या स्थितीत पाम तेल सोयाबीन तेलाचा किमतीमध्ये वाढ झाली आहे मोहरीचे तेल आणि शेंगदाण्याचे तेल स्वस्त आहेत ग्राहकांनी चढ उताराचा सामना करावा लागतो. दैनंदिन करता प्रकल्प परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *