शेतकऱ्यांसाठी पाच सर्वात फायदेशीर सरकारी योजना जाणून घ्या!Earmer Scheme

Earmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. आणि आपल्या देशातील मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केलेली आहे.या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत तांत्रिक माहिती आणि चांगले संसाधने प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या अशा पाच प्रमुख सरकारी योजना विषयी जाणून घेऊया.

Earmer Scheme
Earmer Scheme

१. प्रधानमंत्री सफल बीमा योजना Earmer Scheme

ही योजना नैसर्गिक आपत्ती किंवा पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण प्रदान करत आहे. या योजनेअंतर्गत जर पिक विमा नष्ट झाले.तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते.पीक नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांपासून वाचवणे ,हा त्याचा मुख्य उद्देश आहे सध्या सुधारित पिक विमा योजना लागू झालेली आहे. या नव्या योजनेत अनेक बदल झाल्याने, शेतकरी या योजनेत सहभागी होण्याचे टाळत आहे.

२. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना Earmer Scheme

या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ₹6000 रुपयाची आर्थिक मदत देते.ही रक्कम थेट दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना छोट्या गरजांसाठी आर्थिक मदत करणे आहे. बँक खात्यात थेट पैसे DBT पाठवले जातात. वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.

३. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना Earmer Scheme

या योजनेचा उद्देश प्रत्यक्ष शेतकऱ्याला पाणी देणे. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना त्युबवेल,कालवे आणि ठींबक सिंचन प्रणाली यांसारख्या सिंचनांसाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक पीक घेण्यास मदत होते. सिंचन सुविधामुळे सुधारणा जल संरक्षणाचे उपाय कोरड्या भागातील शेती अशक्य असे फायदे होतात.

४. किसान क्रेडिट कार्ड Earmer Scheme

योजना शेतकऱ्यांच्या सुलभ आणि परवडणाऱ्या व्याज दराने कृषी कर्ज देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे.किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी खरेदी करू शकता. आणि वेळेवर पिकांची पेरू शकता. सोपी कर्ज प्रक्रिया कमी व्याजदर वेळेत पीक उत्पादनाची सुविधा जस या योजनेचे फायदे आहे.

५. मृदा आरोग्य कार्ड देशातील Earmer Scheme

योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या देशातील मातीच्या गुंतवणूक किती माहिती दिली जाते . सरकार देशातील मातीची तपासणी करणे आणि त्याच्या जमिनीत कोणत्या पोषक तत्वाची कमतरता आहे. आणि कोणते पीक सर्वात योग्य असेल खतांचा योग्य वापर पीक उत्पादनेत वाढ मातीचे आरोग्य टिकवते असे योजनेचे फायदे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *