E_shram card yojana: ई – श्रम कार्ड योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्वकाक्षी योजना संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी ती एक मोठी आर्थिक मदत ठरत आहे. देशातील कोट्यावधी कामगारांना योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 3000 रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे.त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना इ- श्रम पोर्टलवर किंवा नजीकरणाचे एसटी सेंटर मध्ये जाऊन अर्ज करता येणार आहे.

काय आहे ई_श्रम कार्ड योजना?E_shram card yojana
15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती.योजनेचा मुख्य देशभरात संघटित क्षेत्रासाठी मजुरांची नोंदणी करून त्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणे हा आहे. योजनेअंतर्गत नोंदणी कुरून कामगारांना व साठ वर्षानंतर दोन पती-पत्नीला 30000 रुपये पेन्शन मिळेल,ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात येणार आहे.
योजनेचे फायदे कोणते आहे E_shram card yojana
ई- श्रम लाभार्थ्यांना विविध फायदे मिळणार आहे. कार्ड संपूर्ण भारतभर वैद्य आहे. आणि सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळण्यास मदत होते. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंब एक लाख तर कायमस्वरूपी अपंगतत्व असल्यास दोन लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.याशिवाय वयाच्या 60 नंतर दरम्यान तीस हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळणार आहे. पेन्शन पती-पत्नी दोघांनाही मिळू शकणार आहे. दोन्ही पात्र असणार आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती E_shram card yojana
ई- श्रम कार्डासाठी अर्ज करताना आधार लिंग असलेला मोबाईल नंबर बँक खात्याची तपशील आवश्यक असते. कागदपत्रांच्या आधारे नोंदणी पूर्ण केली जाते.
ई-श्रम कार्डासाठी अर्ज कसा करावा E_shram card yojana
जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर वर ओटीपी भरून पुढील स्टेप पूर्ण करा.तुमचा आधार नंबर वैद्यकीय माहिती बँक तपशील भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज पूर्ण झाल्यावर ई-श्रम कार्ड डाऊनलोड प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल,तर जवळच्या सीएससीकेंद्रात जाऊन नोंदणी करणे पार पाडता येते. ते आवश्यक कागदपत्रे घेऊन जा नोंदणी केल्यानंतर पावती मिळते. अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक csc सेंटरमध्ये तपशील वर माहिती घ्या शासन या निर्णयात बदल करू शकते.