तुमचे रेशन कार्ड हरवले आहे का? घरबसल्या डुप्लिकेट रेशन कार्ड डाउनलोड करा!Duplicate Ration Card

Duplicate Ration Card रेशन कार्ड हरवलं असेल,तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही डुप्लिकेट रेशन कार्ड फ्री डाऊनलोड करू शकता.घरबसल्या , इंडिया अंतर्गत महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केलेल्या याच्यामुळे तुम्ही सहज रेशन कार्ड डाउनलोड करू शकता चला स्टेप पाहूया.

Duplicate Ration Card
Duplicate Ration Card

डुप्लिकेट रेशन कार्ड डाऊनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स Duplicate Ration Card

अधिकृत वेबसाईटवर जा . वेबसाईटवर गेल्यानंतर हा पर्याय निवडा public Distribution system किंवा RC Details हा पर्याय शोधून क्लिक करा. तुमचा जिल्हा तालुका, गाव व रेशन कार्ड क्रमांक टाका. जर क्रमांक माहित नसेल, तर आधार क्रमांक किंवा नाव वापरा. स्क्रीनवर तुमच्या रेशन कार्याची माहिती दिसेल, ज्यात नाव कुटुंबातील सदस्य व महाराष्ट्र रेशन कार्ड स्टेटस असेल.डाउनलोड किंवा प्रिंट बटनावर क्लिक करून कार्ड पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा.

पीडीएफ प्रिंट करून तुम्ही सरकारी योजनांसाठी वापरू शकता. वेबसाईटवर अडचण आली, तर थोड्यावेळ थांबून पुन्हा प्रयत्न करायचा जवळचा तहसील कार्याला संपर्क साधा रेशन कार्ड ऑनलाइन एप्लीकेशन महाराष्ट्र आता खूप सोपे आहे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *