दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून सुलभ कर्ज देणार आहे. कर्ज खास शेतकऱ्यांना कोणतेही प्रकारचे गव्हाण घेण्याची गरज नसणार आहे. कर्जासाठी नजीकीच्या बँकेची संपर्क साधावा लागणार आहे.

व्यवहारात खूप सवलत मिळणार आहे बँक ऑफ इंडिया योजना सुरू झालेली आहे. दूध व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा व्यवसाय आहे. उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाकडून सरकारला कर्ज सहज मिळू शकते आर्थिक मदत सुद्धा मिळत आहे.
शेळी मेढी गट वाटप 75 टक्के अनुदान सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक कराhttps://aaplibatami.com/wp-admin/post.php?post=1168&action=edit
शेतकऱ्यांना किती कर्ज मिळणार आहे
स्वयंचलित दूध संकलन प्रणाली मशीन खरेदीसाठी बँक जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत डेरी महाराज बांधण्यासाठी दोन लाख रुपये दूध गाडी खरेदीसाठी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. थंड दूध ठेवण्यासाठी शीतकरण यंत्र बसवण्यासाठी चार लाख रुपये कर्ज देणार आहे. एकूण सहा ते सात लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना दूध व्यवसाय करण्यासाठी मिळणार आहे. लोणची परतफेड आपल्या मनाने पाच ते सहा वर्षांपर्यंत परतफेड असणार आहे.
कर्जाची विशेष बाब
कर्ज घेताना शेतकऱ्यांना कोणतीही मालमत्ता गव्हाण ठेवण्याची गरज पडणार नाही. प्रणाली द्वारे दूध उद्योगास विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी 25 टक्क्यांपर्यंत अनुदान देखील मिळणार आहे. पस्तीस टक्के अनुदानावर दहा जणवारासह व्यवसाय सुरू करावा लागेल. प्रकल्पाची फाईल तयार करून नाबोर्डच्या कार्यालयात संपर्क साधावा. लिंक मध्ये नाबार्ड बँकेची देखील लिंक आहे संपर्क साधू शकता 25 ते 75% पर्यंत अनुदान मिळवता येते. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.