Drone anudan yojana: सध्या शेतीत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ,त्यामुळे मंजुरांनां काम करणे एक गंभीर वाढती समस्या ठरली आहे . शेतमजूर मिळवण्यासाठी दिवसेंदिवस अनेक पैसा खर्च करावा लागतो. व तरीही कामासाठी वेळेवर मजूर मिळतील याची खात्री नसते.

विशेष : खरीप व रब्बी हंगामात वेळेवर मशागत ,पेरणी ,फवारणी व इतर प्रक्रिया पार पाडणे खूप महत्त्वाचे असते .मात्र ,मजुरांचा तुटवडा व त्यांच्या मजुरीचे वाढलेले दर यामुळे वेळेवर कामे होणे कठीण असतात. नियंत्रणासाठी केली जाणारी औषध फवारणी वेळेत झाली नाही ,तर त्यांच्या थेट परिणाम पिकांच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर होतो.
ड्रोनने फवारणी सोपी व जलद Drone anudan yojana
शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळताना दिसत आहे .त्यात ड्रोन फवारणी हा एक महत्त्वाचा व क्रांतिकारी बदल ठरत आहे. ड्रोन च्या साह्याने औषध फवारणी केल्यास ते काम अधिक अचूक वेगाने व कमी खर्चिक होते. फक्त काही मिनिटात संपूर्ण शेतात औषध समप्रमाणात मारा होतो. शेतजमिनीवर पारंपारिक पद्धतीने फवारणी करणे कठीण आहे. पण आता ड्रोन मदतीने हे सहज शक्य होऊ शकते .वेळेची बचत तर होतेच,त्याशिवाय उत्पन्नातही वाढ होते. राज्यातील शेतकरी सकारात्मक अनुभव घेत आहे.
वेळ – खर्च वाचणारी ड्रोन सेवा Drone anudan yojana
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना ड्रोन साह्याने औषध फवारणी करणे ,अत्यंत फायदेशीर व आधुनिक पद्धत ठरत आहे. पारंपारिक पद्धतीने फवारणी करताना शेतकऱ्यांना मजुरांवर अवलंबून राहावे लागते .वेळ अधिक लागतो, व खर्चही जास्त येतो. मात्र आता ड्रोन चा वापर सर्व अडचणी कमी होता. ड्रोन समोर अर्ध्या तासात एक एकर शेतावर अत्यंत अचूक पद्धतीने औषध फवारणी करता येते .यासाठी लागणारा खर्चही तुलनेपेक्षा कमी असून सध्या ही सेवा फक्त सहा हजार रुपयात मिळत आहे. छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना ही सेवा परवडणार आहे.
पारंपारिक फवारणी करताना शेतकरी एका वेळी फार कमी क्षेत्रावर काम करू शकता. वेळ जास्त लागतो, व कीटकनाशकांचा प्रभावी संपूर्ण पिकावर समप्रमाणात पडत नाही .पण ड्रोन च्या साह्याने एका दिवसात तब्बल 15 ते 20 एकर क्षेत्रावर अत्यंत अचूक व समप्रमाणात फवारणी करता येत आहे. पिक लवकर वाचते व रोगराईचा प्रसार थांबणे सोपे होते. हवामानातील अचानक बदल कीटकनाशकांच्या झपाट्याने होणारा ,प्रसार यांसारख्या पद्धतींमध्ये ड्रोन फवारणी हे एक प्रभावी उपाय ठरली आहे. कमी वेळेत अधिक क्षेत्रावर काम झाले, तर मजुरांलाही खर्च कष्टही वाचतात. त्यामुळे शेतकरी अधिक उत्पादक स्वयंपूर्ण व आधुनिक बनवतात हे निश्चित आहे.
विविध पिकांवर ड्रोनचा वाढता वापरDrone anudan yojana
उंच व जास्त घनदाट पिकांमध्ये ड्रोन द्वारे फवारणी अत्यंत फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ: उसाच्या शेतीत पारंपारिक फवारणी करताना औषध झाडांच्या टोकापर्यंत पोहोचत नाही .पण ,ड्रोन मध्ये अडचण दूर होते .ड्रोन वर बसवलेले आधुनिक जनरल औषधीच्या बारीक थर पिकांवर टाकत असते. संपूर्ण झाड झाखले जाते ,यामुळे कीटकनाशक व रोगांवर नियंत्रण करणे प्रभावी होते. फळबाग, फुलशेती, व भाजीपाला पिकांमध्ये या पद्धतीने परिणामकारक संरक्षण मिळते. त्यामुळे भविष्यात शेती ड्रोन वापरा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शेतकरी गट व कृषी सेवा एकत्र येऊन ड्रोनची खरेदी करू शकतात .ड्रोनची किंमत साधारणपणे सहा ते नऊ लाख रुपयां दरम्यान आहे .पण यावर सरकारकडून मोठा प्रमाणात अनुदान मिळते. सामान्य शेतकऱ्यांना 40% अनुदान दिले जाते .तर अर्जदार कृषी पदवी असेल, तर त्यांना 50 टक्क्यापर्यंत अनुदान मिळण्याची विशेष लाभ मिळतो. एक ड्रोन खरेदी केले ,तर महाग पडू शकतो. पण शेतकरी गट किंवा संस्थेद्वारे सामूहिक खरेदी केल्यास खर्च कमी होतो.अशा प्रकारे एकत्रित घेऊन ड्रोन घेतले तर प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होतो. व शेतीत वापर सोपे होते.
आधुनिक ड्रोनची वैशिष्ट्ये Drone anudan yojana
ड्रोन मध्ये सुमारे दहा लिटर क्षमते औषध पंप बसवले आहे.एका एकर क्षेत्रात फवारणीसाठी संपूर्ण योग व पर्याप्त ठरते. यंत्रांमुळे फवारणीचे काम वेगाने होते.अचूकतेने करता येतेस रासायनिक खते वापर नियंत्रित राहतो. पारंपारिक पद्धतीचा तुलनेट ड्रोन फवारणी व सुरक्षित प्रभावी ठरते. तसेच, वेळ व मेहनत मोठ्या प्रमाणात बचत होते .प्रमाण शेतीचा उत्पादन वाढते, मदत होते .व शेती अधिक आधुनिक सुलभ पर्यावरण ठरते .सामूहिक ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना समूहाला दीर्घकालीन आर्थिक व तांत्रिक लाभ मिळतो.
ड्रोन सेवा झपाट्याने Drone anudan yojana
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सध्या 50 पेक्षा जास्त ड्रोन कार्यक्षम केलेले आहे.शेतकऱ्यांच्या ड्रोन उपलब्ध करून दिले जातात .यंत्र मुख्यता ग्रामीण भागात जलद गतीने पसरत आहे.ज्यामुळे अनेक शेतकरी त्यांचा लाभ घेताय .ड्रोनच्या वापरामुळे शेतातील विविध कामे जसे की खत पेरणी पीक तपासणी किटकनाशक फवारणी यांसारखी कामे अधिक प्रभावी व कमी वेळात होऊ शकता .परिणामी शेतकऱ्यांना शेती संबंधित निर्णय घेणे अधिक सोपे व जलद होते .अशा तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन क्षमता व उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
निष्कर्ष :Drone anudan yojana
भविष्यातील ड्रोन यंत्रणा शेतकऱ्यांसाठी एक आवश्यक साधन म्हणून विकसित होत आहे .कारण , वेळ व श्रम वाचविण्यात मदत करते .तसेच शेतीचे व्यवस्थापन अधिक तंत्रज्ञानाधारित व शास्त्रीय बनवते .सध्या या सेवांमध्ये सविस्तर झपाट्याने होत आहे .भविष्यात ड्रोन सेवा पूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात पर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा आहे.नव्या यंत्रांमुळे शेतकऱ्यांनाही शेतीसाठी अधिक परिणामकारक उपाय वापरण्यास संधी मिळणार आहे.ज्यामुळे शेतीत अधिक टीकाऊ उत्पादकक्षमता व पर्यायास अनुकूल होण्याचा मार्ग खुला आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.