प्रधानमंत्री धन -धान्य कृषी योजना सुरू! Dhn -dhany krushi yojana

Dhn -dhany krushi yojana : प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना केंद्र शासनाच्या वतीने देशाला 100 महत्वकांक्षी जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्राला नवीन दिशा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आहे. पुढील पाच ते सहा वर्षांसाठी ही योजना देशभरात राबवण्यात आलेली असून,यासाठी 24 हजार रुपयांचा निधी वापरला आहे.

Dhn -dhany krushi yojana
Dhn -dhany krushi yojana

या महत्वकांक्षी योजनेची सुरुवात 11 व्या मतदार 2025 रोजी दिल्लीतील पुसा येथे देशाच्या पंतप्रधान असते होणार आहे. पुणे जिल्ह्यात मध्यवर्गीय बँकांच्या कार्यालयात राज्याचे कृषिमंत्री ही एक कार्यक्रम सहभागी होणार आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ मंत्रालयाच्या योजनेचा समावेश नसून ,अकरा मंत्रालयाच्या मिळून. जवळपास 36 योजना 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे राबवल्या जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन पीक वाढवल्यानंतर गोदामची स्थिती सुधारणे आणि आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती यांसारख्या विविध बाबींचा भर दिला आहे. सोबतच किसान क्रेडिट कार्डची मालफड पिकांवर प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणे पीक पद्धतींमध्ये बदल करणे. आणि सिंचन तसेच यांत्रिकीकरणाच्या सुविधा पुरविणे.

महाराष्ट्रातील नऊ जिल्हे या निवडक जिल्ह्यांमध्ये धुळे, रायगड,पालघर, छत्रपती संभाजी नगर,बीड, नांदेड ,यवतमाळ ,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असून, नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व 36 जिल्ह्यांचा थेट लाभ मिळणार असून यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे उद्दिष्टे आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत मार्गदर्शक सूचना जीआर निर्मिती केलेली आहे.या सूचनेमध्ये योजना कोणत्या पोर्टलच्या माध्यमातून राबवायची आणि शेतकऱ्यांना थेट लाभ कसा घ्यायचा, या संबंधित सविस्तर माहिती.

या महत्वकांक्षी योजनेमुळे देशातील 100 जिल्ह्यांच्य आणि विशेष महाराष्ट्रातील नवल जिल्ह्यांचा कायापालट होण्याचे मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *