DA Hike: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे.सरकारने महागाई भत्ता आणि महागाई राहत. मध्ये जाहीर केलेला आहे.ही वाढ दिवाळी सणापूर्वी लागू होते. लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही प्रकारची दिवाळी बोनस ठरलेली आहे.ज्यामुळे त्यांच्या सणाचा उत्सवात भर पडणार आहे.

सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी महागाईचा भत्ता 3 % वाढ DA Hike
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईचा भत्ता तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे.
घटक , महागाईचा भत्ता, पूर्वीचा दर 55% आणि वाढ +३% नवीन दर 58% लागू म्हणजेच एक जुलैपासून तेल पूर्वलक्षी लागू होणार आहे. आणि हे तीन महिने थकबाकी कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्याच पगारा सोबत दिली जाईल.
पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी DA Hike
वेतन आयोग , पाचवा आयोग ,466%+८% आणि सहावा आयोग 252%,+5% या नवीन निर्णयामुळे जुना वेतन हजारो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
आठव्या वेतन आयोग कडून अपेक्षित वाढDA Hike
अंदाजे आकडेवारी तीन टक्के ते 34 टक्यांपर्यंत, सध्याच्या 18 हजार रुपयांवर 25 ,000 ते सत्तावीस हजार रुपये पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
अंमलबजावणी ची तारीख तज्ज्ञांच्या मते आठवावेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी मिळाल्यानंतर 2026 किंवा 2017 च्या सुरुवातीला प्रत्यक्षात पगार वाढ लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, एक जानेवारी 2026 अंमलबजावणीची अधिकृत तारीख मानली जात असल्याने कर्मचाऱ्यांना तारखेची थकबाकी देखील मिळेल.
महागाईच वाढत्या दबावाखाली ही DA वाड कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचा हाताला पगार मिळेल खरेदी करण्यासाठी शक्ती वाढेल. ज्यामुळे बाजारातील आर्थिक व्यवहार वाढतील सणासुदीच्या काळात बाजारात उत्सवाने आरती गती वाढते.
निष्कर्ष DA Hike
केंद्र सरकारने केली ही महागाईचा भत्यातील वाढ केवळ आर्थिक दिलासा नाहीतर,त्यांना कर्मचाऱ्यांनी मनबोल वाढवणारा एक सकारात्मक संकेत आहे.दिवाळी पूर्वी वाढीव पगारासह अथक बाकी मिळणे.ही घोषणा खऱ्या अर्थाने लाखो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवतनधारकांसाठी दिवाळी बोनस ठरलेली आहे.