3 सप्टेंबरला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे 20 रुपये जमा होणार.! (Crop Insurance new update)

Crop Insurance new update : सरकारकडून शेतकऱ्यांकरिता पिक विमा वाटप ला सुरुवात करण्यात आलेली असून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याचे पैसे खात्यावरती जमा झाल्याचे मेसेज आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयांमध्ये पिक विमा काढलेला आहे. अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून पीक विम्याची नुकसान भरपाई मिळत आहे.

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाकरिता आर्थिक सुरक्षा प्रदान केली जात असून, नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये पिक विमा बाबत मोठी बातमी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री यांनी पिक विमा बाबत पात्र झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची यादी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये एकूण 30 जिल्ह्यांची नावे आहेत.

Crop Insurance new update
Crop Insurance new update
WhatsApp Group Join Now

पिक विमा करता पात्र असलेले जिल्हे (Crop Insurance new update)

मुख्यमंत्र्याकडून नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेअंतर्गत पात्र जिल्ह्यांच्या याद्या जाहीर करण्यात आलेले असून यामध्ये अकोला, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, नाशिक, पुणे, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ सर्वच जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरच उर्वरित पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे

गावानुसार यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांकरता पिक विमा योजना ही कल्याणकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही रक्कम जमा करण्यात आलेली असून उर्वरित रक्कम लवकरच त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

हे पण वाचा : पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा! या शेतकऱ्यांच्या खात्यात 76 कोटी रुपये जमा झाले 

या योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या टीका करता विमा संरक्षण प्राप्त करून दिले जात असून तंत्रज्ञान आणि नवीन पद्धती वापरण्यास प्रोत्साहन मिळत आहे. शेतकऱ्यांना झालेला आर्थिक मदत इथून कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत