Crop Insurance List :पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 921 कोटी रुपये रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून ,ही मदत एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने वितरित केली जाते. लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव अधिकृत लाभार्थी यादीत असणे आवश्यक आहे.प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत समाविष्ट केले नाही. याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.यामुळे खरी पात्रता निश्चित होते.

नुकसान भरपाई थेट खात्यात जमा Crop Insurance List
पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांच्या हानीच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या प्रमाणावर दिलेल्या जाते. सरकारी मदत थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रणाली दारू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते.त्या पद्धतीने मुळे शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळणे सोपे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ भेट त्यांच्यापर्यंत पोहोचतो.
आर्थिक मदत थेट बँक खात्यात Crop Insurance List
शेतकऱ्यांसाठी थेट खात्यात पैसे जमा होण्याची ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.त्यांना कोणतेही मध्य स्थावर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे गैरव्यवहार भ्रष्टाचारच कमी शक्यता आहे.आर्थिक मदत ते त्यांच्या बँक खात्यात मिळते.शेतकऱ्यांना वेळ व श्रम वाचतो . लाभ मिळण्यासाठी त्यांना सरकारी कार्यालयाचे चक्रा माराव्या लागत नाही कोणतेही कपात होत नाही.
लाभार्थी आधी तुमचे नाव आहे का?Crop Insurance List
तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधून लाभार्थी यादी तुमचे नाव आहे.का हे विचारू शकता व्यक्तींकडे यादीची माहिती असते.ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्टेटस जाणून घेऊ शकता याशिवाय राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या किंवा पीएम किसान महासन्माननिधी योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या स्टेटस ऑनलाइन तपासू शकता.तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक आवश्यक असेल ,तर यामुळे तुम्हाला तुमच्या योजनेतील स्थिती मत समजून जाऊ शकते.
शेतकऱ्यांनी अधिकृत स्त्रोत्यांकडून विश्वास ठेवा Crop Insurance List
पिक विमा बाबतची माहिती मिळवणार नेहमी अचूक आणि ताजी माहिती घेणं महत्त्वाचं त्या शेतकऱ्यांनी आपल्या द्यावयाची स्थिती जाणून घेण्यासाठी अधिकृत मध्ये त्यांचा वापर करा. यामुळे मुस्कान भरपाई लाभ वेळेवर आणि योग्य प्रकारे मिळू शकतो. अनेकदा जुन्या किंवा अपूर्ण बातम्यांवर विश्वास ठेवल्यामुळे गोंधळ निर्माण होतो. चुकीची माहितीकडे दुर्लक्ष करून तेच शासकीय संकेतस्थळावर किंवा अधिकृत कार्यालयाशी. योग्य माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळवणे सोपे होते.