Crop Insurance 2024 : निवडणूक जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी सरकारकडून नवनवीन योजना ची पूर्तता केली जात आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये अतिवृष्टी तसेच पूर्व चक्रीवादळाचे धुमशान बऱ्याच विभागांमध्ये बघायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेले आहेत. यामुळे पुढील हंगामा करिता शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी याकरता शासनाने त्वरित कार्यवाहीला सुरुवात केलेली आहे.
शासनाकडून प्रत्यक्षरीत्या मदत (Crop Insurance 2024)
खरीप हंगाम जुलै तसेच ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच पूर व चक्रीवादळ यामुळे राज्यातील विविध विभागामध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. याकडे शासनाचे लक्ष केंद्रित करून बाकी शेतकऱ्यांकरिता निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पीक विमा | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता |
शासन निर्णय GR | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | pmkisan.gov.in |
याविषयीचा जीआर वितरण प्रक्रिया (Crop Insurance 2024)
सरकारकडून याबाबतचा 10 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे. या निर्णयाच्या अनुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विम्याचे हेक्टरी २५ हजार रुपये जमा केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत विहित दराने मदत देण्याकरता शासनाने मंजुरी दिली आहे.
खरीप हंगामातील अवकाळी पाऊस पिक विमा (Crop Insurance 2024)
याचबरोबर खरीप हंगामातील मार्च 2023 या कालावधीमध्ये राज्यातील विविध विभागांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व इतर नुकसानी करता बाधितांना मदत देण्याकरता राज्य सरकार द्वारे आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा (Crop Insurance 2024)
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या अशा सर्व शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याकरता मुख्यमंत्रीपदा शिंदे यांच्याद्वारे प्रशासनाला तातडीचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे. या अंतर्गत देवी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई जमा होईल असे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे पात्र शेतकऱ्यांची यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यामध्ये जुलै ऑक्टोबर 2022 अंतर्गत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यांमधील विविध जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले होत. या सर्व शेतकऱ्यांना त्यांची झालेली आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता आर्थिक मदत देण्यासंबंधीचे शासनाने तातडीने निर्णय घेतलेला आहे.
यामध्ये १० एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला होता. या निर्णयाच्या अनुसार बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी २५ हजार रुपये पिक विमा जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले होते. याव्यतिरिक्त मार्च 2023 मध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे व इतर फळबाग पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळ अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये एवढा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला होता.
हे पण वाचा : शेतकऱ्यांचे 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी जमा होणार.!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी तातडीने मिळून द्यावा व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले अंतर्गत 23 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई लवकरच जमा होईल अशी अपेक्षा बाळगली जात आहे. त्याचप्रमाणे पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा लवकरच जाहीर केली जाणार आहे.
शासनाचे हे पाऊल शेतकऱ्यांकरिता आर्थिक मदतीचा एक हात असणार आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये लवकरच आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या कुटुंबाच्या जगण्यास उदरनिर्वाह करण्याकरता हा मोठा दिलासा ठरणार आहे.