18 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीक विमा वितरणाची तारीख जाहीर,यादीत नाव बघा (Crop insurance)

Crop insurance : सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी मागील काही दिवसांपासून प्रतिशत असलेला पिक विमा रकमेचे वितरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकार द्वारे या संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचललेले असून शेतकऱ्यांना आता त्यांच्या हक्काचे व नुकसान झालेल्या शेतमाल पिकाचे रक्कम मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

Crop insurance
Crop insurance
WhatsApp Group Join Now

पिक विम्याची पार्श्वभूमी (Crop insurance)

महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेला आहे. यामध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तसेच दुष्काळ यामुळे शेतांचे मोठ्या प्रमाणातील नुकसान झालेले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीसाठी शेतकऱ्यांसाठी पिक विमा हे खूप महत्त्वाचे काम करत असते. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे पिक विमा रकमेचे वितरण हे प्रलंबित होऊन शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष वाट बघावी लागते. परंतु राज्य सरकार द्वारे या प्रश्नांवरती लक्ष केंद्रित करून त्वरित कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

पिक विमा वितरणाची सविस्तर प्रक्रिया (Crop insurance)

  • 33% पर्यंत नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना आधीच 25% पर्यंत अग्रीम पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे.
  • आता उर्वरित 75% पर्यंत पिक विमा रक्कम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
  • राज्य सरकार द्वारे पिक विमा कंपन्यांकडे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
  • ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या अशा जिल्ह्यांना ही मदत वितरण सुरू होणार आहे.

लाभार्थी जिल्हे आणि महसूल मंडळी नावांची यादी (Crop insurance)

त्यामध्ये महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळांमध्ये पिक विमा वितरणाची सुरुवात होणार असून प्रमुख 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

  1. नाशिक
  2. धुळे
  3. अहमदनगर
  4. छत्रपती संभाजी नगर
  5. बीड
  6. हिंगोली
  7. सातारा
  8. सांगली
  9. सोलापूर
  10. नांदेड
  11. उस्मानाबाद
  12. परभणी

पिक विमा वितरणाचे वेळापत्रक व प्रक्रिया

  • यामध्ये एकूण 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणाची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांना पुढील महिन्याच्या आठवड्यापासून वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे.
  • प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी रक्कम निश्चित करण्यात आलेली असून ती संबंधित विमा कंपनीकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेत पुन्हा 5 मोठे बदल महिलांना दिलासा ; पहा संपूर्ण माहिती

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा?

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत वितरित केली जाते. कुठल्या कारणांसाठी मिळतो पिक विमा : अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम त्यांना नुकसानी मधून सावरण्यासाठी मदत करते.

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे : नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळाल्याने आर्थिक स्थैर्य मिळते. त्यांना पुढील हंगामा करता बियाणे खते आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी हे आआर्थिक साह्य प्रदान करून देण्यात येते.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

कर्जमुक्तीचा मार्ग : अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसानीमुळे कर्जबाजारी व्हावे लागते. मात्र पीक विम्याची रक्कम मिळाल्यामुळे त्यांना कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मोठी मदत होते.

शेती क्षेत्रामधील गुंतवणुकी करता प्रोत्साहन प्रदान : पिक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या शेतावरील विश्वास वाढवण्यासाठी मोठी मदत करते तसेच अशा सर्व शेतकऱ्यांना गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन करते.

महाराष्ट्र मधील सर्व शेतकऱ्यांना व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत