Business subsidy yojana:तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहात का? तुमच्या सध्याचा व्यवसायाला पुढे घेऊन जायचं तुमची इच्छा आहे का? चला तर मग मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र शासनाची ही महत्वपूर्ण योजना बेरोजगार तरुण व तरुणींना आणि लहान मोठ्या उद्योजकांना आर्थिक मदत देणार आहे.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास किंवा वाढण्यास प्रोत्साहन देते. या योजनेतून तुम्हाला 35 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळू शकणार आहे.विशेष म्हणजे ही सबसिडी केवळ मशिनरी किंवा असतील,मालांतरच नाही तर व्यवसायाच्या दैनंदिन गरखर्चासाठी लागणारा खेळता भांडवलातून मिळते. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
CMEGP योजना म्हणजे काय Business subsidy yojana
योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची क्रेडिट सबसिडी योजना आहे.या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगारी कमी करणे ,आणि तरुणांना स्वयंरोजगाराची पेरणी करणे हा आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही उत्पादन क्षेत्रासाठी 50 लाखापर्यंतचे आणि सेवा क्षेत्रासाठी दहा लाख पर्यंतचे कर्ज मिळू शकता. कर्जावर तुम्हाला 15 ते 35% पर्यंत सबसिडी ज्यामुळे तुमचा व्यवसायांवरील आर्थिक वर खूपच कमी होणार आहे. योजना ग्रामीण व शहरी भागात दोन्ही भागातील उद्योगांसाठी खुली आहे.ज्यामुळे प्रत्येकाला आपले स्वप्न पूर्ण करतात येणार आहे.
योजनेचे मुख्य फायदे Business subsidy yojana
मोठे कर्ज आणि सबसिडी उत्पादन क्षेत्रासाठी 50 लाख आणि सेवा क्षेत्रासाठी दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ग्रामीण भागासाठी अर्जदारांना 35%आणि शहरी भागासाठी 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळणार आहे. खेडत्या भांडवलावर सबसिडी या योजनेत खेडत्या भांडवल वरील सबसिडी मिळते. त्यामुळे व्यवसायाची सुरुवात अधिक सोपी होते. प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून उद्योग विकास कार्यक्रमांतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष सवलती महिला एससी एसटी दिव्यांग आणि माजी सैनिकांना विशेष प्राधान्य सवलत दिली जात आहे.
योजनेसाठी पात्रता Business subsidy yojana
अर्ज करण्यापूर्वी तुम्ही कोणती खालील पात्रता निकर्स पूर्ण करत आहात की नाही तपासणी महत्त्वाचे आहे.वयोमर्यादा अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षाच्या दरम्यान असावे.मागासवर्गासाठी पाच लाख वर्षांची सूट असावी 50 वर्षापर्यंत आहे .शिक्षण दहा लाखांपेक्षा कमी प्रकल्पासाठी किमान सातवी पास आणि दहा लाखांपेक्षा जास्त प्रकल्पासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे. निवासी :महाराष्ट्राचे रहिवासी असावे ,यापूर्वी तुम्ही कोणत्याही सरकारी सबसिडी योजना लाभ घेतलेला नसावा.वैद्य उद्योजक भागीदारी फॉर्म आणि नोंदणीकृत बचत गट ही या योजनेसाठी अर्ज करू शकत आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे तुम्हाला maha – CMEGP .gov.in या अधिकृत सरकारी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.अर्जासोबतच तुम्हाला खालील कागदपत्रे जोडावी लागणार आहे.
अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे Business subsidy yojan
ओळख आणि पत्ता आधार कार्ड ,पॅन कार्ड ,आणि महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा. व्यवसाय योजना तुमच्या व्यवसायाचा सविस्तर प्रकल्प अहवाल शैक्षणिक पुरावा.तुम्ही शैक्षणिक प्रमाणपत्र सातवी किंवा दहावी पास असणे गरजेचे आहे
तुम्ही कोणते व्यवसाय सुरू करू शकता?Business subsidy yojana
योजनेच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये उत्पादन क्षेत्रातील डेरी उद्योग ,खाद्य प्रक्रिया, हस्तकला ,कापड उद्योग ,फर्निचर निर्मिती यांसारख्या उद्योजकांचा समावेश आहे. सेवा केंद्र, झेरॉक्स सेंटर,ब्युटी पार्लर यांसारखे व्यवसायी सुरू करता येणार आहे.योजना तुम्हाला तुमचा आवडीनुसार स्थानिक बाजारपेठाच्या मागणी आणि स्वारी योग्य व्यवसाय निवण्याची संधी देत आहे.
तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज आजच करा Business subsidy yojana
योजना ही तरुण उद्योजकांसाठी एक वरदान आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा विदमान व्यवसाय विस्तार करून इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही योजना आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ देणे.35 टक्क्यांपर्यंत सबसिडी सोप्या कर्जाची उपलब्धता आणि प्रशिक्षणाची सोय यामुळे एक परिपूर्ण योजना आहे. तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला. तर तुम्हाला पाच ते दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
At-kinhala (mohtola),
Po- vihirgaon
Ta- wadsa
Dist- Gadchiroli