बोअरवेल घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये अनुदान Borewell anudan yojana

Borewell anudan yojana: भारतीय शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या अनेक आवाहनांपैकी पाण्याची टंचाई एक प्रमुख समस्या निर्माण होते महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतातील व्यवस्था सुधारण्यासाठी आर्थिक मदत पुरविल्या आली आहे.

योजनेचे उद्देश व व्याप्ती

योजनेच्या मुक्का हेतू अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना शेतीतील पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करणे केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त प्रयत्नातून योजनेची अंमलबजावणी केलेली आहे शेतकऱ्यांना शेतात नवीन जल स्त्रोत निर्माण करणारी विविध विदमान जल स्त्रोतांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे कृषी क्षेत्रातील संचित सुविधांचा विकास करून शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ आर्थिक स्थैर्य मजबूतकरणे ग्रामीण भागातील रोजगारांची संधी वाढवणे योजनेचे दुरगामी लक्षण आहे.

Borewell anudan yojana
Borewell anudan yojana

योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदान

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एकूण पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे . नवीन खोदणे शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी अनुदानाचा वापर करणे पारंपारिक विहिरी खोदण्याचा खर्च एक मोठा भाग अनुदानातून भागवायला जात आहे.

शेळी मेंढी गट वाटप योजना अनिता सविस्तर माहितीसाठी इथे क्लिप करा

भूभागातील पाण्याचा त्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बोरिंग करण्या आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक खोली पाण्याचे स्त्रोत शोधणे.

आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रे आवश्यक आहे शेतीच्या जमिनीचा सातबारा व जमीन असल्यास दाखला आवश्यक लागणार आहे. स्टॅम्प पेपर वर नोंदणी कृतप्रतिज्ञापत्र सादर करावे.

शेतात कोणतीही वीर नसल्याचा पुरावा फोटो आवश्यक आहे. ग्रामसभेचा ठराव स्थानिक ग्रामसभेच्या समर्थनार्थ ठराव आवश्यक असणे.

अर्जाची प्रक्रिया

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. वेबसाईट वेट सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीडी पोर्टल वेबसाईटवर

योजनेची निवड Borewell anudan yojana

वेबसाईटवर शेतकरी योजना विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पर्याय निवडून संपूर्ण अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा. सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन केलेले प्रति डाऊनलोड करावे.अर्ज पूर्ण झाल्यानंतर सबमिट करा व पुष्टीकरणाची रसीद घ्या.

योजनेचे फायदे Borewell anudan yojana

योजनेमुळे अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात. सचिन सुविधा सुधारल्यामुळे पीक उत्पन्न वाढते पाण्याचा समस्येमुळे होणारे नुकसान कमी होते शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य मजबूत होतात त्यांच्या जीवनमान सुधारणा होते.

योजनेद्वारे ग्रामीण भागातील रोजगारांच्या संधी वाढतात. वविहिर खोदणे बोरिंग, तळे बांधणे यांसारखा कामांमुळे स्थानिक कामगारही रोज मिळतो.

पात्र शेतकऱ्यांना या संधीचा पुरेपूर फायदा होऊ शकतो शेतीच्या विकासासाठी योजनेचा लाभ घ्या आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून अर्ज करणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या जबाबदारीवर पुढील प्रक्रिया करा अधिक माहितीसाठी सरकारी कार्यालयाशी संपर्क साधा व योजनेचा लाभ घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *