Birth certificate online:आजच्या डिजिटल युगात अनेक सरकार सेवा ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आहे.यामध्ये जन्म प्रमाणपत्र ही सेवा सुद्धा मोबाईलवर सहज मिळते. पूर्वी जन्म दाखला मिळण्यासाठी नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत जाऊन तासंतास रांगा लावा लागत होत्या. पण आता हा सुविधा उपलब्ध झालेली आहे .त्यामुळे घरी बसून शेवट एका मिनिटात तुम्ही जन्म दाखला डाऊनलोड करू शकता.

जन्मदाखला हा का आवश्यक आहे Birth certificate online
जन्म प्रमाणपत्र हे सर्वात महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे.याची आवश्यकता खालील ठिकाणी बासते . शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पासपोर्ट व विजा प्रक्रियेसाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळख व नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी याची गरज भासते.
मोबाईल वरून जन्म दाखला काढण्यासाठी आवश्यक माहिती Birth certificate online
जन्मतारीख ,जन्मस्थान गाव शहर, वडील किंवा आईचे पूर्ण नाव आधार क्रमांक काही वेळा आवश्यक असतात.
मोबाईलवर दाखला काढण्याची प्रक्रियाBirth certificate online
मोबाईलवर इंटरनेट सुरु करून https:/क्रसोर्गी.gov.in या वेबसाईटला भेट द्या.आणि नोंदणी रजिस्ट्रेशन करा किंवा आधी खाते असेल, तर लॉगिन करा. वर्क सर्टिफिकेट किंवा दाखला हा पर्याय निवडा जन्मतारीख गाव शहर पालकांची माहिती टाकून शोधा. तुमचे रेकॉर्ड दिल्यानंतर डाऊनलोड प्रिंट पर्यावर क्लिक करा.जन्म दाखला पीडीएफ स्वरूपात मोबाईलवर डाऊनलोड करा.
अर्जाची स्थिती कशी तपासावी Birth certificate online
एप्लीकेशन स्टेटस या पर्यावरण जाऊन एप्लीकेशन रिफ्रेश नंबर टाकल्यास जन्म दाखला कोणत्या टप्प्यात आहे हे कळते.
ग्रामीण व शहरी भागातील सुविधा ग्रामीण भागात csc सेंटरमधून किंवा जन्म दाखला मिळवता येतो.शहरी भागात महानगरपालिका किंवा नगरपंचायत पोर्टलवर थेट प्रमाणपत्र डाऊनलोड करता येते.
निष्कर्ष Birth certificate online
मोबाईल वरून जन्म दाखला काढण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. काही मूलभूत माहिती आणि इंटरनेट असलेल्या मोबाईल पूर्वीचा आहे.शाळा इंटरनेट असलेल्या मोबाईल पुरेसा शाळांना नोकरी शासकीय योजना किंवा पासपोर्ट साठी हा कागदपत्रे अत्यंत आवश्यक असल्यामुळे मोबाईलवर जन्म दाखला एका मिनिटात काढणे हे सुविधा नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे.