Bank of India :बँक ऑफ इंडिया कमी सिविल स्कोर असणाऱ्यांसाठी पाच लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन देत आहे. जर तुम्हाला अचानक अधिक गरज भासली असेल, तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे .वैयक्तिक कर्ज जसं की लग्न शिक्षण वैद्यकीय खर्च किंवा घराच्या नक्की करण्यासाठी हे कर्ज उपयुक्त ठरते.

बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन चे फायदे Bank of India
बँक ऑफ इंडिया चे पर्सनल लोन अनेक फायद्याचे येते. कमी सिबिल स्कोर असणाऱ्यांसाठी हे कर्ज मिळवणे सोपे आहे. कारण बँक तुमच्या आर्थिक गरजा प्राधान्य देते.याशिवाय बँक ऑफ इंडिया कमी व्याजदर लवचिक परतफेड मदत आणि कोणतेही शुल्क नसल्याने ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे . तुम्ही पाच लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता. जे तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी पुरेसा आहे याशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण डिजिटल आहे ज्यामुळे वेळेची बचत होते.
पर्सनल लोन ची पात्रता Bank of India
अर्जदाराचे वय 21 वर्षे ते साठ वर्षे दरम्यान असावे .विमा मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये असावे. कमी सिबिल स्कोर असलेल्या प्रदान परंतु ६५0+स्कोरला जास्त संधी वेतन भोगी स्वयंरोजगार किंवा व्यवसायिकांना पात्र. बँक ऑफ इंडिया मध्ये पेशन खाते असलेले पेन्शनधारक पात्र.
योजनेसाठी लागणारी कागदपत्र Bank of India
आधार कार्ड ,पॅन कार्ड, पासपोर्ट साईट फोटो, विजेचे बील ,रेशन कार्ड,गेले तीन वर्षाच सिल्क. गेल्या सहा महिन्यांचे बँक खाते स्टेटमेंट पर्सनल लोन साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा बँकेत जाऊन सुद्धा अर्ज करता येतो.
लोन परतफेड आणि व्याजदर Bank of India
बँक ऑफ इंडिया चे पर्सनल लोन 11.10 टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या व्याजदर असं उपलब्ध आहे .तुमचा सिबिल स्कोर उत्पन्न आणि कर्जाची रक्कम यावर व्याजदर अवलंबून असतो. परत पिढीची मुदत 21 ते 84 महिन्यांपर्यंत असू शकते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीसणानुसार हप्ते निवडाळता येतात. याशिवाय बँक ऑफ इंडिया कोणतेही शुल्क आकारत नाही. ज्यामुळे कर्ज लवकर फेडू शकता.
तुमचा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ इंडियाचे पर्सनल लोन हा एक उत्तम पर्याय आहे. कमी स्किविल स्कोर असला, तरीही पाच लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते .आत्ताच बँक ऑफ इंडिया चा वेबसाईटवर जाऊन जवळच्या शाखेला भेट द्या. आणि या योजनेचा लाभ घ्या.