महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे.जी त्याची स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार करण्यात मदत करते. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना तब्बल अडीच लाख रुपये अनुदान दिले जात आहे.ही योजना विशेष नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे.ज्याच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही किंवा ज्यांना कच्च्या घरात स्वरूप तयार करायचे असेल,तर योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्या.

योजनेचा उद्देश आणि फायदे Bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार हे समाजातील एक महत्त्वाचे घटक आहे.वर्षानुवर्षी दुसऱ्यांच्या घर बनवतात पण स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. याचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांना आर्थिक आधार देऊन त्यांची जीवन सुधारणे आहे.या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. पीएम आवास योजना अंतर्गत मिळणारे अडीच लाख रुपये मिळून एकूण पाच लाख रुपये मिळणार आहेत.त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही.त्यांना जमीन खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. याशिवाय कामगारांना मोफत भांडी संच सुरक्षित आरोग्य सुविधा देखील मिळते.
योजनेसाठी पात्रता निकष Bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहे. खालील प्रमाणे पात्रता आहे.
अर्जदार हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा आणि महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत असावा.मागील योजनेत बारा महिने किंवा 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.अर्जदाराचे वय 18 वर्ष दरम्यान असावे. अर्जदारांनी यापूर्वी कोणती सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा स्वतःच्या मालकीची जमीन किंवा कच्चे गरजने आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे Bandhkam kamgar yojana
नोंदणी प्रमाणपत्र ,आधार कार्ड ,रहिवासी पुरावा, बँकेची तपशील कामाचा पुरवठा इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे .
योजनेच्या अतिरिक्त लाभ Bandhkam kamgar yojana
ही योजना केवळ घर बांधण्यासाठी मर्यादित नाही तर बांधकाम याशिवाय इतरही अनेक फायदे मिळतात. जसं की मोफत आरोग्य तपासणी अपघात विमा आणि कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एक लाख रुपये शिष्यवृत्ती आणि पुस्तक राहण्याची योग्य सोय अतिरिक्त मदत दिली जाते.या सर्व सुविधांमुळे बांधकाम कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारते.
महाराष्ट्र सरकारची ही योजना बांधकाम कामगारांसाठी एक मोठी संधी आहे. अडीच लाख रुपये अनुदान मिळते घर बनवू शकता. याशिवाय जमीन खरेदीसाठी एक लाख रुपये पर्यंत आणि सुर्वे कामगारांचे भविष्य उज्वल होते.