बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संचसाठी असा करा अर्ज! Bandhkam kamgar yojana

Bandhkam kamgar yojana: बांधकाम कामगारांनी नोंदणी केलली आहे का ? बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळणार आहे.नोंदणीत बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ दिला जातो. आता यामध्ये सुधारित आवश्यक संच योजनेचीवर पडलेली आहे.

.योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा याशिवाय आवश्यक संचामध्ये कोणकोणते साहित्य असणार आहे. यासंदर्भात लिखित स्वरूपात माहिती आहे.

कामगारांना अत्यावश्यक वस्तू संचमधिल साहित्य Bandhkam kamgar yojana

पत्र्याची पेटी,प्लास्टिकची चटई ,धान्या साठवणूक कोठी 22 किलोची ,1 बेडशीट,एक चादर,1 ब्लँकेट,डबा,500 ग्रॅम साठवणूक डबा,18 लिटर क्षमता असलेले पाणी फिल्टर,

अर्ज कसा करावा Bandhkam kamgar yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे बांधकाम कामगार म्हणून अर्जदारची नोंदणी आवश्यक असणार आहे.नोंदणी बांधकाम कामगार कार्यालयात सदर करणे आवश्यक आहे.

जीवनावश्यक संच पुरवठा करण्यासाठी शासन प्रक्रिया राबवत आहे. बांधकाम कामगारांना विभागाकडून नोंदणी अनुभवी नमांकित संकेतस्थळावरून कट बांधकाम कामगारांना वितरित केली जाणार आहे. अर्ज नमुना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम कामगार कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जामध्ये सविस्तर माहिती भरून अर्ज सादर करून घ्यायचा आहे.

दलालांपासून सावधान Bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैसे घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत.बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैस मगत असेल,त्याची बांधकाम कामगार विभागाकडे तक्रार करा.

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी केवळ 1 रुपये खर्च येतो.नोंदणी अगदी मोबाईलव्दारे देखील करता येवू शकते.नोंदणी करण्यासाठी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,बँक पासबुक इत्यादी कागदपत्र लागणार आहे.

बांधकाम कामगार योजनेसाठी कोणी पैसे मागत असेल, देवू नका .कामगारांना आत्यवश्यक वस्तू संच योजनेच्या अधिक महीतीसाठी कामगारा कार्यालयास भेट द्या.

बांधकाम कामगार योजनेतील गैरप्रकाराला आढा घालण्यासाठी दक्षता पथके Bandhkam kamgar yojana

योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक गैरप्रकार झाल्याचे तक्रारी बांधकाम कामगार मंडळास प्राप्त झाल्याने,आता योजनेची तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता तपासणी पथके पाठवली जात आहे .बांधक

बांधकाम कामगार योजनेसाठी कोणी पैसे मागत असेल तर अर्जदार या पथकाकडे देखील तक्रार करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *