Bandhkam kamgar yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये जितके श्रमिक बांधकाम क्षेत्रांमध्ये लोक काम करत आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची व फायदेशीर बातमी आहे. सरकारने बांधकाम कामगारांसाठी खूप सार्या योजना राबविलेला आहे. व त्यामधील सर्व महत्त्वाची योजना म्हणजे गृहनिर्माण योजना आहे.

योजनेअंतर्गत बांधकामगारांना स्वतःचे पक्के घर बांधून देण्याकरिता आर्थिक मदत प्रदान केले जात आहे. सध्या परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही .त्यांनी लवकर अर्ज करून सरकारकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदतीचा लाभ घ्या.अधिक माहितीसाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचायचा आहे.
योजनेच्या वैशिष्ट्ये Bandhkam kamgar yojana
योजनेची वैशिष्ट्ये आपण पाहिले तर सर्वप्रथम योजनेच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना नवीन घर बांधण्यासाठी जवळपास दोन लाख रुपये 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.इतकेच नव्हे तर जमीन खरेदी करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची वेगळी मदत सुद्धा केली जात आहे.
खरं म्हटलं तर ही संधी त्या लोकांसाठी जे खूप वर्षांपासून दुसऱ्यांच्या घरी काम करत आलेल्या आहे .कारण बांधकाम व्यवसायांमध्ये लोक दिवस रात्र एकत्र करून दुसऱ्यांसाठी घर बांधतात पण मात्र स्वतःच्या राहण्याची योग्य सोय नाही.म्हणून ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही. त्यांनी या योजनेसाठी अर्ज करून लाभ प्राप्त करून घ्यावा.
लाभ घेण्याकरिता पात्र Bandhkam kamgar yojana
ज्यां कोणत्याही व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी पूर्ण करायचा अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामधील सर्वप्रथम अर्जदार व्यक्तींनी नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अगोदरच झालेली असावी. याव्यतिरिक्त अर्जदाराने गेल्या एका वर्षात किमान 90 दिवस बांधकामात काम केलेल्या असणे आवश्यक आहे.
हो अर्जदार करणारा व्यक्तींच्या किमान व 18 वर्षे तर जास्तीत जास्त 60 वर्ष असणे खूपच आवश्यक आहे. तुम्ही या अगोदर कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जर तुम्ही अटी पूर्ण करत असाल ,तर तुम्हाला या योजनेचे नक्की फायदा होणार आहे.
कामगारांना मिळणाऱ्या सुविधा Bandhkam kamgar yojana
महाराष्ट्र शासनाद्वारे गृहनिर्माण आर्थिक रित्याबऱ्याच योजना राबविल्या जात आहे.सर्वप्रथम कामगारांना आता काम करत असताना जर काही झाले,तर त्यांना विनामूल्य वैद्यकिय उपचार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त नियमित तपासणी सुद्धा केली जाते.चांगली गोष्ट ही आहे. की गंभीर आजारांवर ती सुद्धा उपचार होतो.
इतकेच नव्हे तर कामगारांना काम करता वेळेस काही इजा झाल्या ,तर त्यासाठी अपघात झालेल्या कामगारांना विमा कव्हरेज सुद्धा दिले जाते .याच बरोबर कामगारांच्या कुटुंबांना जीवन विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान केले जात आहे .
आवश्यक कागदपत्रे Bandhkam kamgar yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे बांधकाम कामगार नोंदणी पत्र असणे आवश्यक आहे.त्याचबरोबर आधार कार्ड ,निवासी पत्त्याचा पुरावा, कामगारांच्या अनुभवाचे प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती व जमीन किंवा घराशी संबंधित असलेले कामगार पत्र असणे आवश्यक आहे.
कशासाठी आणि कसे मिळणार एक लाख रुपये Bandhkam kamgar yojana
योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना एक लाख रुपये जमीन घेण्यासाठी मिळणार आहे. व इतक्याच पैशात लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी अर्जदारांना कुठेही जाण्याची गरज नाही. कारण डिजिटल युवकांमध्ये तुम्ही लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. याव्यतिरिक्त जिल्हा व तालुका स्तरावर सरकारद्वारे माहिती केंद्र स्थापित करण्यात आलेली आहे. तेथे अर्जदारांना योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते.व अर्ज कसा करायचा यामध्ये सुद्धा मदत होते. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना मिळणार एक लाख रुपये अनुदान. लवकर करा अर्ज.