महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे.ही योजना बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे स्वप्नांना पंख देण्यासाठी योजनेतून महिलांना एक लाख रुपयापर्यंतचे शिष्यवृत्ती मिळून देते. चला तर जाणून घेऊया ही शिष्यवृत्ती कशी त्यासाठी काय लागणार आहे.

शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश Bandgkam kamgar yojana
बांधकाम कामगारांचे उत्पन्न मर्यादित असते.त्यामुळे त्यांना मुलांना उच्च शिक्षण घेणे कठीण होते. ही शिष्यवृत्ती योजना त्यांचा आर्थिक आधार देण्यासाठी यामुळे कामगारांच्या मुलांना इंजिनीयर मेडिकल आणि तर व्यवसायाचा अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळते. यामुळे त्यांचे भविष्य उज्वल होते. स्वावलंबी बनू शकता.ही योजना विशेष गरीब आणि गरजू कुटुंबांना शिक्षणाची दारे खुली करता येणार आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पात्रता Bandgkam kamgar yojana
बांधकाम कामगारांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी काय अटी पूर्ण कराव्या लागणार आहे.यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचेल खालील प्रमाणे पात्रता आहे.
अर्जदाराचे पालक हे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत असलेले असावे. कामगारांनी किमान 90 दिवसाचे बांधकाम करण्याचे काम केलेले अर्ज विद्यार्थ्यांनी कमान पन्नास टक्के गुन्हा सहमागील परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.कागदपत्रांमध्ये आधार कार्ड ,बँक खाते तपशील आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे असे गरजेचे आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम आणि अभ्यासक्रम Bandgkam kamgar yojana
इंजीनियरिंग मेडिकल साठी 1,00,000 पदविका ₹३०,००० इतर व्यवसाय का अभ्यासक्रम 20,00 ही रक्कम थेट तुमच्य बँक खात्यात जमा होते.त्यामुळे बांधकाम कामगारांचा मुलांना शिक्षणाचा खर्च भागवता येतो
अर्ज कसा करायचा Bandgkam kamgar yojana
बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा अधिकृत वेबसाईटवर जाऊन शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज डाऊनलोड करा किंवा ऑनलाइन फॉर्म भरा आवश्यक कागदपत्रे जसं की गुणपत्रिका बोनाफाईट प्रमाणपत्र आणि कामगार ओळखपत्र अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी तुम्हाला जवळच्या कामगार कार्यालयात भेट देऊन करावी लागणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर शिष्यवृत्ती तुमच्या बँक खात्यात जमा होते.
कामगारांसाठी इतर लाभ Bandgkam kamgar yojana
शिष्यवृत्ती व्यतिरिक्त बांधकाम कामगारांसाठी इतर कल्याणकारी योजना आहे.यामध्ये मुलांच्या लग्नासाठी 71 हजार रुपये घर बांधण्यासाठी चार लाख रुपये पर्यंत अनुदान आरोग्य विमा याचा समावेश आहे.या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी सक्रिय ठेवणे गरजेचे आहे.यामुळे बांधकाम कामगार आणि त्यांचा कुटुंबाला आर्थिक बड मिळते.
बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना त्यांचे शिक्षणाचा मर्यादित करते. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षण पूर्ण करता येते जर तुमचे पालक बांधकाम कामगार असतील, तर आजच या योजनेचा लाभ घ्या.