बांधकाम कामगारांचा मुलांना मिळणार ऍडमिशन साठी 20 ते 25 हजार रुपये!Bamdhkam yojana

Bamdhkam yojana: महाराष्ट्र राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्यात आलेले आहे. जून 2025 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, योजनेअंतर्गत पदवी व पदव्युतर अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे.

Bamdhkam yojana
Bamdhkam yojana

शिष्यवृत्ती चे प्रकार व रक्कम Bamdhkam yojana

योजनेअंतर्गत तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी20,000 रुपये शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. तीन वर्षाच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी एकूण 60,000 रुपये मिळणार आहे. अभ्यासक्रमामध्ये कला वाणिज्य विज्ञान संगणक अनुप्रयोग शिक्षणशास्त्र इत्यादी क्षेत्रात समावेश आहे.

पदव्युतर पदवी व डिप्लोमासाठी Bamdhkam yojana

पदव्युतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 25 हजार रुपये शिष्यवृत्ती उपलब्ध करण्यात आलेली आहे. अभ्यासक्रम मान्यता दोन वर्षाच्या असल्याने 50 हजार रुपये मिळतात. पदव्यत्तर पदवी BEd,MEd व इतर व्यवसायिक डिप्लोमा अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

पात्रता निष्कर्ष व मूलभूत पात्रता Bamdhkam yojana

कामगारांनी महाराष्ट्र बांधकाम गार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे कामगारांचे लेबर कार्ड वैद्य असणे, विद्यार्थ्याने बारावी उत्तीर्ण केलेली असणे जून 2025 मध्ये नवीन प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.

कुटुंबातील मर्यादा Bamdhkam yojana

एक लेबर कार्ड वरून दोन मुलांना शिष्यवृत्ती मिळू शकते. कामगार पुरुष असेल तर त्यांच्या पत्नीलाही शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे एका कुटुंबातील आई व वडील दोन्हीही कामगार असल्यास स्वातंत्र्य लेबर कार्ड वरून वेगवेगळ्या अर्ज करता येणार आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

विद्यार्थ्याचे आधार कार्ड, बारावीचे गुणपत्रक, प्रवेश पावती ,चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईट, स्मार्ट कार्ड, लेबर कार्ड, राशन कार्ड, इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया Bamdhkam yojana

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. कल्याणकारी योजना विभागात जाऊन शैक्षणिक योजनेचा पर्याय निवडणे.E04 योजना ही पदवी अभ्यासक्रमासाठी आहे. उच्च शिक्षणासाठी वेगळी योजना आहे.

महत्त्वाच्या अटी

लेबर कार्ड बनवताना कुटुंबातील सर्व मुलांचे नावे व शैक्षणिक तपशील प्रोफाइल मध्ये नोंदलेली असणे आवश्यक, माहिती नसेल तर प्रथम प्रोफाइल अपडेट करणे.

कागदपत्र सत्यापन प्रक्रिया ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर

ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यानंतर जवळच्या तालुक्यातील बांधकाम कामगार सेतू व सुविधा केंद्र जाऊन कागदपत्रांचे सत्यापन करणे, यासाठी आधी स्लाॅट बुक करावा लागतो.

मंजूरीची प्रक्रिया

कागदपत्रे सध्या पण झाल्यानंतर एक ते तीन महिन्याच्या आज शिष्यवृत्तीची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होते. रक्कम मुंबईतील मुख्य कार्यालयाकडून DBT प्रत्यक्ष लाभ तारण पद्धतीने पाठविला आहे.

योजनेचे फायदे Bamdhkam yojana

शिष्यवृत्तीमुळे बांधकामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक आधार मिळतोय. शिक्षणासाठी खर्च कमी झालेल्या मुडे अधिक मुले शिकत आहे.

समाजातील प्रगती

शिक्षणाद्वारे कामगाराच्या कुटुंबांना सामाजिक प्रगतीचे व अधिक संधी मिळत आहे मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता वाढते.

सावधगिरीचे मुद्दे योग्य माहिती

अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती नीट वाचून घ्याव्या. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जातो.

वेळेचे नियोजन

महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर लगेच अर्जाची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे उशिरा केल्यास अडचणी येऊ शकतात.

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची शिष्यवृत्ती योजना कामगारांच्या मुलांसाठी एक उत्तम संधी ठरली आहे. योग्य नियोजन व संपूर्ण कागदपत्रासह अर्ज केल्या चांगली शिष्यवृत्ती मिळणार आहे. योजनेमुळे अनुक कुटुंबांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग मिळतो आहे. सर्व पात्र कामगारांनी संधीचा फायदा घ्यावा. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी योजनेचा वापर करणे आवश्यक आहे. शिक्षणाचे एकमेव असा मार्ग ज्याच्याद्वारे सामाजिक व आर्थिक प्रगती साधता येणार आहे. कृपया विचार करून प्रक्रिया पूर्ण करावी. अधिकृत श्रोत्यांकडून माहिती सत्यापित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *