बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना 7 लाख पर्यंत अनुदान !Bambu lagwad

Bambu lagwad:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू झालेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवणीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल सात लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.ही योजना व निभानाच्या सामाजिक वनीकरण शाखेतर्फे राबवली जात असून, शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Bambu lagwad
Bambu lagwad

या योजनेचे उद्देश आणि फायदे Bambu lagwad

आजच्या काळात बाबांची शेती शेतकऱ्यांसाठी एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत बनत आहे.बांबूंच्या लागवणीसाठी कमी पाणी आणि कमी देखभाल लागते त्याचबरोबर बांबू व पर्यावरणाचे संरक्षण करते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे. आणि राज्याच्या हरित क्रांतीमध्ये योगदान देणे आहे.

हे अनुदान तीन वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाते यामध्ये बांबू लागवणीच्या कामासाठी येणारा अंदाजीत खर्च सरकार उचलत आहे. शेतकऱ्यांनी लागवणीच्या रोपा नुसार एक खर्च पत्रक तयार करून सादर करणे आवश्यक आहे.

अनुदानाची तपशील 1,100 रोपांसाठी Bambu lagwad

या योजनेत 1,100 बांबू रोपांची लागवण केल्यास एकूण अंदाजेच खर्च 6,90,090 रुपये येतो जर जवळपास सात लाखांपर्यंत आहे. हे अनुदान खालील प्रमाणे चार टप्प्यांमध्ये दिले जाते.

पहिल्या टप्प्यात यामध्ये जमीन तयार करणे . खोदणे आणि कुंपण घळणे कामे येतात. यासाठी अंदाजे खर्च 1,79,272,50 रुपये आहे. दुसऱ्या टप्प्यात या कुठे भरणे रूपांची खरेदी आणि लागवण करणे तसेच निंडणी आणि पाणी देणे. या कामासाठी दोन 14 सहा 53.01 चौथ्या टप्प्यात व शिकत पिकांचे संरक्षण आणि पाणी देण्याची कामे जातात यासाठी अंदाजे खर्च एक 51, 890.53 रुपये आहे .

अर्ज कसा करायचा Bambu lagwad

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लागवणीच्या रोपांचा संख्येनुसार एका अंदाजी खर्च प्रस्ताव तयार करा. आणि तो आपल्या जवळच्या वन विभागाच्या कार्यालयात किंवा सामाजिक वनीकरण शाखेत सादर करा आणि माहितीसाठी तुम्ही कार्यालयाशी संपर्क साधा.

सरकारची आव्हान Bambu lagwad

बांबू लागवणीसाठी मिळणाऱ्या या मोठ्या अनुदानाच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्या असे आवाहन वन विभाग करत आहे.ही योजना शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि राज्याचा अधिक हिरवेगार बनवण्यासाठी मदत करते . त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *