Atm Rules : अनेक लोक एटीएम वर पैसे काढण्यासाठी जाता. आणि लक्षात येते की एटीएम कार्ड घरात राहिलं आहे. अशा वेळेस पैसे काढणे कठीण होते. पण आता ही समस्या दूर होणार आहे.नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियन .UPI आधारित नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे atm कार्ड देखील रोख रक्कम काढता येई.देशभरातील 20 लाखाहून व्यवसाय प्रतिनिधी bc आउटलेट्सवर आता upi to द्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळणर आहे. यामध्ये qr अरे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.

यामध्ये क्यू आर कोड स्कॅन करून ग्राहक त्यांच्या स्मार्टफोन मधून थेट रोखरक्कम काढू शकतील. यामुळे लोकांना 🏧 जाऊन वेळ घालवण्यासाठी गरज भासणार नाही.
व्यवसाय प्रतिनिधी आणि BC आउटलेट Atm Rules
व्यवसाय प्रतिनिधी हे स्थानिक एजंट आहे. जे बँकेच्या शाखा पासून दूर राहणाऱ्या लोकांना बँकिंग सुविधा पुरवतात. किराणा दुकाने किंवा छोटे व्यवसाय केंद्र ही सुविधा देऊ शकतात. प्रत्येक व्यवहारासाठी दहा लाखरुपयांपर्यंत रोग काढता येईल.
UPI नियमान मध्ये बदल Atm Rules
Npi ने UPI नियमान मध्ये बदल केला आहेत. आता विमा गुंतवणूक प्रवास क्रेडिट कार्ड बिल यांसारख्या व्यवहारांसाठी मर्यादा वाढवण्यात आली आहे. मोठ्या डिजिटल अधिक सोपे व सुलाम बनवणे हा उद्देश आहे.
फायदे Atm Rules
ही सुविधा देशभरातील लाखो लोकांसाठी बेकिंग सुलभ आणि जलद करेल . ATM मध्ये जाऊन रांगा लांब करून वेळ घालवा वा लागणार नाही. लहान व्यवसाय केंद्र द्वारे UPI आधारित रोग काढणे हे ग्रामीण आणि शहरी भागात वित्तीय समावेश वाढवेल. ही माहिती सामान्य माहितीच्या उत्तरेसाठी दिली आहे .अधिकृत महिला व नियमांसाठी संबंधित बँक आहे.