बॅटरीवर चालणारी फवारणी पंपांवर सरकार देते पन्नास टक्के अनुदान!Anudan yojana

Anudan yojana :शेतीत आधुनिक यंत्राचा वापर कारण अत्यंत काळाची गरज आहे. त्यातच बॅटरी पंप चालणारी फवारणी पंप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. पंपमुळे फवारणी करणे सोपे आणि कमी वेळात होत्या.विषयावर महाराष्ट्र सरकार महाडीपीडी पोर्टलच्या माध्यमातून या फवारणी पंपांवर 50% अनुदान आणि काही योजनांमध्ये हा पंप मिळू शकतो.चला तर मग योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Anudan yojana
Anudan yojana

बॅटरीवर चालणारा फवारणी पंप आहे खास? Anudan yojana

बॅटरीवर चालणारा फवारणी पंप हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे.हा पंप हलका वापरण्यास सोपा आणि पर्यावरण आहे.यामुळे कापूस,सोयाबीन,तूर यांसारख्या पिकांवर अशी फवारणी करणे खूपच सोप्या पारंपारिक पंपातील तुलनेत याला इंधनाची गरज नाही.देखभाल खरचं कमी आहे. सरकारच्या अनुदान योजनेच्या माध्यमातून हा पंप मिळवणं आता प्रत्येक शेतऱ्याला परवडणार आहे.

अनुदान आणि योजनेची वैशिष्ट्ये Anudan yojana

महाराष्ट्र सरकारचा बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते.काही विशेष योजनांमध्ये जसं की २०२४_२५ चा खरीप हंगामासाठी योजनेत हा पंप 100% अनुदानावर ही मिळवू शकतो.याचा अर्थ शेतकऱ्यांना हा पंप पूर्णपणे मोफत मिळू शकतो.ही योजना महाडीबीटी पोर्टल द्वारे राबवली जात आहे. ऑनलाइन अर्ज कसा करावा.लाभार्थी महाराष्ट्रातला भूमीधारक शेतकरी अनुदान 50 ते 100% योजनेचा अटीनुसार प्रक्रिया ऑनलाइन पोर्टल कागदपत्रे आधार कार्ड ल,सातबारा उतारा, बँक पासबुक फोटो ,आपल्याला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

पात्रता आवश्यक कागदपत्रे Anudan yojana

बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप योजनेचा लाभ घेण्याचा काही अटी पूर्ण कराव्या लागतात. तुमचे नाव ,जन्म दाखला, सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.तसेच यापूर्वी तुम्ही योजनेतून किंवा इतर कोणत्या योजनेतून फवारणी पंपासाठी अनुदान घेतलेले नसावे.आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड,सातबारा आठ उतारा, बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात.

लॉटरी पद्धत व लाभ मिळण्याची प्रक्रिया Anudan yojana

अर्ज सादर केल्यानंतर बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप लॉटरी पद्धतीने न निवड केली जाते.निवड झाल्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वर मेसेज येतो.त्यानंतर कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांचा यांच्यामार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण होते. अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. पंप मोफत दिला जातो.संधी गमावू नका.

संधी गमावू नका ! Anudan yojana

बॅटरीवर चालणारा फवारणी पंप मिळिण्याची सुवर्णसंधी आहे . सरकारच्या या योजनेमुळे कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात . अर्जाची मुद्देदसंपेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करा.आणि अर्ज सादर करा अधिक माहितीसाठी तुमच्याजवळ कृषी विभागाशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *