Anudan yojana:योजनेअंतर्गत 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.त्यामुळे तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल,तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून घ्या. मिरची हळद कांडप योजना राबवली जात आहे.

योजनेसाठी अर्ज करण्याची सुरुवातची तारीख 15 जुलै होती, परंतु नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना कल्याणकारी योजनेचा लाभ मिळावा.या यातूने अर्ज करण्याच्या तारखेस वाढ देण्यात आली 31 जुलै 2025 पर्यंत मिरची हळद कांडप मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.यासाठी योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती साधू शकता.
मिरची हळद कांडप मशीन योजनेचा उद्देश?Anudan yojana
मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 अनुसूचित जातीच्या युवक- युवकी किंवा महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी आलेली एक उपयुक्त सरकारी योजना.ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी महिला हळद मिरची प्रक्रिया व्यवसाय सुरू करत असतात.
सुकवलेली हळद किंवा मिरची बाजारात विकली तर त्यांचा दर कमी मिळतो. याच बाबीचा सखोल विचार करून महिला अनुदानावर मिरची हळद मशीनसाठी 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. महिला मिरची हळद पदार्थांवर प्रक्रिया करून विकली व त्यांचा चांगला भाव मिळेल.
मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 अंतर्गत मिळणारे किती अनुदान Anudan yojana
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या यंत्रणेद्वारे राबवली जाणारी एक उपयुक्त स्वरोजगार योजना या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना युवकांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हे अनुदान स्टेट बँक खात्यावर जमा होते.मिळालेल्या अनुदानातून अर्जदार मिरची यंत्र पिकांचे मशीन खरेदी करू शकणार आहे.
उदाहरणार्थ: मिरची हळद कांडप मशीन खरेदी करताना जर मशीन 70 हजार रुपयाची असेल, तर शासन 50 हजार रुपये अनुदान देते.उर्वरित 20000 रुपये तुम्हाला स्वतः भरावे लागणार आहे. पण जर मशीनची किंमत 50 हजारांपेक्षा कमी असेल ,तर तुम्हाला 48 हजार रुपये रक्कम शासन लिहिणार आहे. तुम्हाला काही पैसाही खर्च करावा लागत नाही.
कांडप मशीन योजना कोणासाठी उपयुक्त आहे.Anudan yojana
मिरची हळद मशीन योजना ही योजना विशेष अनुसूचित जाती आभार त्यासाठी राबवली जाते.योजना आदिवासी भागात युवक- युवकीय महिला लघु शेतकरी व स्वयंरोजगारासाठी इच्छुक व्यक्तींसाठी फारच उपयुक्त आहे.
त्यांना घरच्या घरी अगदी छोट्या भांडवलात एक ती पूरक व्यवसाय सुरू करता. यासाठी शासन मदतीचा हात पुढे करत आहे.
आदिवासी महिला उद्योगांसाठी सुवर्णसंधी अनेक महिलांकडे मिरची हळद यांसारख्या सुकवलेल्या वस्तू असतात.पण त्यांना प्रक्रिया करायला साधनसामग्री नसल्याने खाऊ व्यापारांना कमी दरात विकल्या जातात.पण जर त्यांच्या महिला कंडप यंत्र वापरून घरगुती मसाले तयार करू लागल्या ,तर त्या पॅकिंग करून थेट बाजारात विक्री करू शकता.यामुळे त्यांना अधिक नफा आर्थिक स्वावलंबन व उद्योग संधी मिळते.
मिरच्या कांडप मशीन योजनेसाठी कोणत्या व्यक्ती अर्ज करू शकता? Anudan yojana
अर्ज अनुसूचित जातीचा असावा. योजना फक्त एसटी प्रवर्गातील व्यक्तींसाठी आकर्षित आहे.अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.शासन मान्यता असावे,वैद्य दस्तऐवज म्हणून सादर करावे लागते. वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे,अर्ज करणाऱ्या व्यक्तींचे व 18 वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. याचा उद्देश असा आहे की, लाभार्थी फायदेशीरपणे स्वतःच्या नावावर उद्योग करू शकतो. उदाहरणार्थ 17 वर्षाच्या व्यक्तीस योजनेचा लाभ मिळत नाही.
स्थानिक रहिवासी असावा Anudan yojana
अर्ज हा महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असावा.अर्ज करताना स्थानिकीय रहिवासी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. यामुळे इतर राज्यातील एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यात येत नाही.पूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे याआधी मिरची किंवा मशीन खरेदी शासनाकडून कोणती अनुदान घेतलेले नसावे.योजनेचा लाभ फक्त एकाच दिला जातो. त्यामुळे अर्ज पूर्वीचा लाभार्थ्याच्या अर्ज फेटाळले जाऊ शकता.एखाद्याने मागील वर्षी योजनेचा अंतर्गत मशीन घेतली असेल,तर त्याला यंदा परत अनुदान मिळणार नाही.
मिरची हळद कांडप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे Anudan yojana
आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र,निवासी प्रमाणपत्र,उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, झेरॉक्स शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणारा आहे.
अर्ज करण्याची पद्धत Anudan yojana
मिरची हळद कंडप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.ऑनलाइन नोंदणी प्रोसेस कशी असते, जाणून घेऊया संदर्भात सविस्तर माहिती दिलेले आदिवासी विकास विभागात महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.अर्जदाराची नोंदणी एका बटणावर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करून घ्या. नोंदणी करताना अर्जदाराच्या वडिलांचे, नाव आडनाव,मोबाईल नंबर,ईमेल आयडी, फोन आधार कार्ड किंवा या संदर्भात माहिती व्यवस्थित टाका.शेवटी टाकून सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यावर अर्जदाराच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर यूजर आयडी पासवर्ड येईल याचा उपयोग करून लॉगिन करा.लॉगिन केल्यावर पासपोर्ट सेट करून घ्या.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत Anudan yojana
आदिवासी विकास विभागात महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट लॉगिन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.अर्ज सादर करण्याची खालील प्रोसेस अमलात आहे.
स्क्रीनचा डाव्या बाजूला असलेल्या अर्ज स्थापन बनणार क्लिक करा. अर्ज करण्याच्या बटनवर क्लिक करून योजनेचे नाव निवडा बटणार क्लिक करून अनुसूचित जातीच्या लाभार्थी मिरची हळद कांडप मशीन घेण्यासाठी अर्थसाह्य करणे 50 हजार रुपये योजना निवडा. अर्ज सादर करा बटनावर क्लिक करा.आता अर्जदाराचा अर्ज सादर झाला आहे. परत अर्ज व्यवस्थापन बटणावर क्लिक करून अर्जाची यादी बटनावर क्लिक करा. या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करून सविस्तरपणे त्यामध्ये माहिती भरा.
मिरची किंवा हळद कांडप खरेदीसाठी मार्गदर्शन Anudan yojana
काही नामांकित कंपन्यांच्य मिरची हळद कांडप मशीन बाजारात उपलब्ध आहे.आर्जदारांनी स्थानिक विक्रेत्यांकडून किंवा अधिकृत अंदाजपत्रक घ्यायचे आहे.तसेच कागदपत्र तुम्हाला अर्ज सोबत अपलोड करावे लागतील .तुम्ही मशीन विक्रेतीसाठी संधी संपर्क साधून मशीनची किंमत सर्विसिंग सुविधा याबाबत माहिती घेऊन फायदेशीर ठरेल, जर मशीन अधिक गुंतवणूक पूर्वी असेल, तर शासन आनुदान व्यतिरिक्त आधीचे थोडेफार पैसे खर्च करून देखील चांगले मशीन खरेदी करू शकता.अर्थात हे त्यांच्यासाठी त्यांच्याकडे अधिकच पैसे आहे.मशीन खरेदी केल्यानंतर बिल चांगले सांभाळून ठेवा.पुढे ते अनुदान मिळण्यासाठी कमी पडू शकते.
दलालांपासून सावध Anudan yojana
मिरची किंवा हळद कांडप योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी मध्यस्थ तुमच्याकडे पैसे मागणी करत असेल, तर अशा व्यक्तींपासून सावध रहा.शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत नाही. हल्ली कोणतेही शासकीय योजनेचा लाभ मिळून घ्यायचा असेल, तर असे दलाल अर्जांकडून अधिकचे पैसे उकडत असल्याचे अनेक घटनाघट ताई मिरची हळद कंडोम मशीन योजना 2025 लाभ घेण्यासाठी काही अडचण आली तर थेट संबंधित कार्यालयाशी