Anudan yojana: बिरसा मुंडा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले असून, बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विविध योजनांसाठी पात्र लाभार्थी अर्ज सादर करू शकणार आहे. योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजनेचा योजनांचा लाभ मिळतो.या संदर्भात माहिती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

योजना अंतर्गत विविध उपयोजनांसाठी अर्ज सादर करता येणार आहे. सध्या योजनेसाठी अर्ज सुरू झाले असून,अर्ज पद्धत ऑनलाइन आहे.बिरसा मुंडा क्रांती योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल, तर तुमचा अर्ज महाडीबीटी वेबसाईटवर सादर करू शकता. अर्ज कसा सादर करावा लाभार्थी कोण आहे.कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळत आहे.या संदर्भात चौकोन माहिती दिलेली आहे.
बिरसा मुंडा अंतर्गत कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळते Anudan yojana
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनेक योजनेसाठी लाभार्थी अर्ज करू शकता.
नवीन विहीर खोदकाम करण्यासाठी चार लाख रुपये, जुनी विहिर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये,शेततळेसाठी दोन लाख रुपये, वीज जोडणीसाठी 20 हजार रुपये,ठिंबक सिंचन 36 हजार रुपये,डिझेल पंपासाठी 40 हजार, पीव्हीसी पाई 50 हजार रुपये,बागेसाठी 50 हजार रुपये,बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल,तर लगेचच महाडीबीटी वेबसाईटवर तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
बिरसा मुंडा कृषी क्रांती लाभार्थी पात्रता Anudan yojana
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. अर्जदाराकडे अनुसूचित जातीचे कास्टसर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.विहिरीसाठी 40 गुंठे प्रकल्पासाठी 20 गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी असावे, उत्पन्न दाखला असणे ,एकदा योजनेचा लाभ घेतल्यानंतर लाभार्थ्यास किंवा लाभाकुटुंबास पाच लाख रुपये घेतला जाणार नाही.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे अर्जदाराच्या जातीचा वैद्य दाखला सातबारा आठ उतारा उत्पन्न दाखला 50 हजार रुपयांचा बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र तलाठी यांचा दाखला.
Achal Nagar Jalgaon Jamod Jila Buldhana Maharashtra