Anudan yojana: ग्रामीण भागातील महिलांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाचा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारल्या जात आहे.योजनेअंतर्गत पात्र महिलांना 90 टक्के अनुदान शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

अनेक महिला कामाचा व्यवसाय सुरू करण्याचा इच्छित आहे.परंतु भांडवलाचा अभावामुळे त्यांना संधी व्हावी लागते.योजनेमुळे अशा महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिडणारा योजना राज्यभरात सुरू असली, तरी विविध जिल्ह्यात अर्ज करण्याच्या तारखा वेगवेगळ्या जालना जिल्ह्यात सध्या हे अर्ज १ जुलै ते 30 जुलै 2025 कालावधी स्वीकारले जात आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे Anudan yojana
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. वेबसाईटवर ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे विभागात शिलाई मशीनसाठी तपशील मिळते. अर्जासाठी दोन पद्धती आहे.ऑनलाइन किंवा व ऑफलाइन अर्जासाठी वेबसाईटवर लिंक वर क्लिक करावे. ऑनलाइन अर्जासाठी पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करून भरावा. फॉर्ममध्ये अर्जांची संपूर्ण माहिती वैयक्तिक शैक्षणिक पात्रता आर्थिक स्थिती कुटुंबाचे तपशील भरावे लागते. अर्जासोबत रंगीत फोटो चिटकून त्यावर स्वाक्षरी करावी लागते.
आवश्यक कागदपत्रांची यादी Anudan yojana
योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक लागणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र,ज्यांचे कुटुंबात एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र रेषेखालील कुटुंबातील असल्यास संबंधित प्रमाणपत्र, यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र,आधार कार्ड, बँक पासबुक,जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मिळावे.शिलाई मशीन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, सरकार मान्यता प्रशिक्षण केंद्रातून मिळावे दहा टक्के रक्कम भरण्याबाबतचे हमीपत्र स्वतः लिहून घ्यावे.
विशेष अटी व निर्बंध Anudan yojana
योजनेमध्ये काही विशेष अटी आहेत.त्या पूर्ण करणे आवश्यक आहे.लाभार्थी कुटुंबाचे स्वच्छालय अनिवार्य आहे. कुटुंबातील कोणतेही सदस्य जिल्हा परिषद ग्रामपंचायत समिती किंवा पंचायत समिती सदस्य नसावे.कुटुंबातील कोणती शासकीय किंवा निशासकीय सेवा कार्यरत नसावे. याबाबत ग्रामसेवकाकडून दाखला मिळवा. अर्जदाराचे वय सिद्ध करण्यासाठी शाळा सोडल्याची टीसी,आधार कार्ड, मतदान ओळखपत्रांची छाया प्रत जोडावी. लाभार्थ्यांनी शिलाई मशीन इतरांना हस्तक्षरीत करण्याबाबत हमीपत्र द्यावे.सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करून तालुका स्तरावरील महिला बालकल्याण विभागाच्या कार्याला सादर करावे.
ऑनलाइन अर्ज भरण्याची पायरी Anudan yojana
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करावे. अर्ज फॉर्म मध्ये सर्वप्रथम अर्जदारांचे संपूर्ण नाव व सर्व पत्ता भरावा. तालुका जिल्हा निवडा व अनुसूचित जाती प्रवर्गात असल्यास होय निवडावे. जन्मतारीख व वय मुदत करावे.शैक्षणिक पात्रता व्यवसायाची माहिती भरावी. यापूर्वी योजनेचा लाभ घेतला असल्यास होय अन्यथा नाही निवडावे .कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न व दारिद्र्यरेषेखाली स्थिती नमूद करावी.आधार क्रमांक ,बँकेचे नाव खाते क्रमांक, मोबाईल नंबर भरावा. शिलाई मशीन प्रशिक्षण घेतलेले असल्यास होय निवडावे.सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर करा.